Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : कर्जत कोंडीवडे रस्त्यावर पाण्याने भरलेल्या डबक्यात आंदोलन; पोलिस मित्र संघटनेचे आंदोलन सुरू

कोंडीवडे या राज्यमार्ग रस्त्यावर शिरसे गावच्या हद्दीत निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.त्या रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 30, 2025 | 05:26 PM
Karjat News : कर्जत कोंडीवडे रस्त्यावर पाण्याने भरलेल्या डबक्यात आंदोलन; पोलिस मित्र संघटनेचे आंदोलन सुरू
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे :  कर्जत आणि परिसरात वाढत जाणाऱ्या  वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. कोंडीवडे या राज्यमार्ग रस्त्यावर शिरसे गावच्या हद्दीत निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.त्या रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही.त्यामुळे पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान या अनोख्या आंदोलनाची चर्चा सुरू झाली असून सार्वजनिक बांधकाम खात्यावर खड्डे भरण्यासाठी दबाव येत आहे.

Karjat News : नेरळ गावातील पुलाचा पाया खचला ; स्थानिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

कर्जत तालुक्यातील कोंडीवडे कडे जाणाऱ्या रस्त्यावर शिरसे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत.त्या ठिकाणी निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होत असून वाहतूक कोंडीची समस्या तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी यांना अनेक अपघात झाले आहेत.त्यामुळे या रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे भरण्यात यावेत यासाठी पोलीस मित्र संघटना रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन करणार होती. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्याबाबत बांधकाम विभाग देखील सुस्त होता.त्यामुळे आधी जाहीर केलेल्या इशाऱ्यानुसार पोलीस मित्र संघटनेने शिरसे येथे अनोखे आंदोलन केले.

पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी सकाळ पासून पांढऱ्या शुभ्र कपड्यात रस्त्यावरील चिखलाने भरलेल्या खड्ड्यात बसून आंदोलन सुरू केले.त्या आंदोलनाबाबत जोरदार चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दशरथ मुने यांच्यासह स्थानिक वाहनचालक यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.त्यानंतर दुपारी सार्वजनिक बांधकाम विभाग कडून रस्त्यावरील खड्डे भरण्याची कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले होते.तर सायंकाळी प्रत्यक्ष खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे.

Matheran News : रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ; माथेरानच्या राणीचं रेल्वे फाटक अडकलं खड्ड्यात

Web Title: Karjat traffic issue in rain on protest in a puddle filled with water on the road police friends associations protest continues marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 05:24 PM

Topics:  

  • karjat news
  • neral
  • Rain Update
  • Traffic Issue

संबंधित बातम्या

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
1

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान
2

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा
3

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा

Mumbai Rain Update :  ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन
4

Mumbai Rain Update : ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.