Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : देशसेवेसाठी महत्वाचं पाऊल; नेरळमध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातंय कमांडो प्रात्यक्षिक

नेरळ येथे असलेल्या शार्विल स्कूल ऑफ एक्सलन्स या संस्थेच्या सिबिएससी स्कूल मधील विद्यार्थी यांना कमांडो ट्रेनिंग दिले जाते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 15, 2026 | 05:41 PM
Karjat News : देशसेवेसाठी महत्वाचं पाऊल; नेरळमध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातंय कमांडो प्रात्यक्षिक
Follow Us
Close
Follow Us:
  • देशसेवेसाठी महत्वाचं पाऊल;
  • नेरळमध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातंय कमांडो प्रात्यक्षिक
कर्जत/संतोष पेरणे : नेरळ येथे असलेल्या शार्विल स्कूल ऑफ एक्सलन्स या संस्थेच्या सिबिएससी स्कूल मधील विद्यार्थी यांना कमांडो ट्रेनिंग दिले जाते. या कमांडो प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी पालक वर्गासमोर सादर केली. दरम्यान यावेळी नेरळ गावातील निवृत्त थळ सैनिक कुमार जाधव यांनी शार्विल मधील विद्यार्थ्यांनी सैन्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपले उद्दिष्ट निश्चित करावे असे आवाहन केले.

नेरळ कर्जत रस्त्यावरील खोत सेलिब्रेशन मैदान येथे कमांडो प्रात्यक्षिक यांचं आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला दीप प्रज्वलन प्रसंगी प्रमुख पाहुणे अमोल जाधव तसेच शर्विल स्कूल ऑफ एक्सलन्स या संस्थेचे अध्यक्ष मुजाहिद खोत यांचे हस्ते झाले. यावेळी संस्थेचे विश्वस्त अब्दुल रौफ खोत,आत्माराम खंडागळे, उज्ज्वला पाटील,अकॅडमीक प्रमुख सुशीला अनंथरमन, सीबीएसई स्कूलच्य़ा मुख्याध्यापिका मीना कुमार आणि मोईज खोत आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले निवृत जवान कुमार जाधव यांनी देशाच्या सेवेत असलेल्या कोणत्याही क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपले करिअर शोधावे असे आवाहन केले. त्यात मिलिटरीमधील थळ सेना,वायू सेना,जल सेना तसेच पोलिस अशा कोणत्याही सेवा दलात सहभागी होण्यासाठी प्राथमिक स्वरूपात महत्वाची असलेली ट्रेनिंग या ठिकाणी शर्विल मध्ये मिळत आहे.त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यासाठी उपयोगात आणण्याचे आवाहन केले.तर आपल्या 15 वर्षाच्या सेवेतील काही घटनांचे अनुभव यावेळी सांगत सर्वांच्या मनात देशाच्या सेवेबद्दल आदरभाव निर्माण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

Karjat News : रस्त्याचं निकृष्ट बांधकाम, अवघ्या सहा महिन्यात खड्डे; संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

शार्विल स्कूल मध्ये गेली दोन वर्षे कमांडो ट्रेनिंग अकॅडमी चालविली जात आहे.या ट्रेनिंगचे प्रमुख सचिन कुमार यांनी आपल्या कडून देण्यात आलेल्या ट्रेनिंग नंतर प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी पालकांसमोर सादर केले.त्यात योगा पासून बंदुका हाताळणे पर्यंत अनेक प्रकारचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी पालकांसमोर सादर केले.देशभक्तीपर गीते आणि त्यासोबत झालेल्या प्रात्यक्षिक यांनी विद्यार्थी सादर केलेली कला पाहून पालकांनी मोठ्या प्रमाणात टाळ्यांनी दाद दिली.

Matheran News : “हेरिटेज नॉर्म माथेरान पालिका इमारतीला लागू नाहीत का ?” राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

 

Web Title: Karjat news an important step towards national service commando demonstration is being given to students in neral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी
1

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी

Sangli News : “मतदान करणाऱ्यांची तोंडं आता बंद का?” सांगलीतून काँग्रेसचा भाजपला थेट सवाल!
2

Sangli News : “मतदान करणाऱ्यांची तोंडं आता बंद का?” सांगलीतून काँग्रेसचा भाजपला थेट सवाल!

Bhusawal forced conversion case : पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई ,मुख्य आरोपी गजाआड!
3

Bhusawal forced conversion case : पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई ,मुख्य आरोपी गजाआड!

Vasai Virar News : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची महानगरपालिकेला भेट
4

Vasai Virar News : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची महानगरपालिकेला भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.