Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केडीएमसीच्या उपायुक्तांनी फेरीवाल्याला लाथाडले, उपायुक्तांच्या विरोधात कारवाई करण्याची पथारी सुरक्षा दलाची मागणी

उपायुक्तांच्या विरोधात कठाेर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी त्यांचे शिष्टमंडळ आज महापालिका मुख्यालयात आले होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 19, 2024 | 05:56 PM
केडीएमसीच्या उपायुक्तांनी फेरीवाल्याला लाथाडले, उपायुक्तांच्या विरोधात कारवाई करण्याची पथारी सुरक्षा दलाची मागणी
Follow Us
Follow Us:

कल्याण : भर रस्त्यात एका फेरीवाल्यास केडीएमसीच्या उपायुक्तांनी लाथाडल्याच्या आरोप महाराष्ट्र पथरी सुरक्षा दल या संघटनेने केला आहे. उपायुक्तांच्या विरोधात कारवाई न झाल्यास आम्ही न्यायालयात दाद मागून अशा इशारा कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनास दिला आहे.

१७ एप्रिल रोजी कल्याण स्टेशन परिसरात अतिक्रमण विरोधी पक्षकाचे उपायुक्त अवधूत तावडे यांच्याकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात होती. त्याचवेळी त्याठिकाणी रस्त्याच्या कडेला इरफान कुरेशी हा चष्मे विकणारा फेरीवाला हाेता. तो त्याचा चष्मे विक्रीचा स्टॉल मागे घेतच होता. त्याच वेळी संतप्त झालेल्या उपायुक्त तावडे यांनी कुरेशी याची गचांडी धरली. त्याला खाली पाडून लाथांनी मारहाण केली. त्याच्या मालाची नासधूस करीत तो जप्त केला. फेरीवाल्यासोबत उपायुक्तांनी केलेल्या या गैरकृत्याचा महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाचे प्रमुख आबासाहेब शिंदे यांनी निषेध व्यक्त केला आहे.

उपायुक्तांच्या विरोधात कठाेर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी त्यांचे शिष्टमंडळ आज महापालिका मुख्यालयात आले होते. मात्र मुख्यालयात कोणीही जबाबदार अधिकारी त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध नव्हता. त्याचे कारण सर्व अधिकारी लाेकसभा निवडणूकीच्या कामात व्यस्त आहे. शिंदे यांनी या प्रकरणी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार करीत महापालिका उपायुक्तांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. शिंदे यांनी सांगितले, महापालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात कुरेशी यांचे नाव आहे. महापालिकेने फेरीवाल्यांचा जागा देण्याचे निश्चीत केले आहे. अद्याप जागा वाटप झालेले नाही. एकीकडे महापालिका फेरीवाल्यांकडून बाजार शुल्क वसूल करते. दुसरीकडे त्यांच्या विरोधात कारवाई करते. त्यांचा विक्रीचा मालही जप्त करते. आता तर कहरच झाला. उपायुक्तांनी थेट फेरीवाल्यास अमानुषपणे मारहाणच केली आहे.

Web Title: Kdmc deputy commissioner kicks hawker pathari security forces demand action against deputy commissioner kalyan dombivli muncipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2024 | 05:56 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan dombivli muncipal corporation
  • maharashtra
  • thane

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.