Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत शिवसेना-भाजप युतीत तुटणार; रवींद्र चव्हाणांचे सूचक संकेत

राजकीय वर्तुळात रवींद्र चव्हाणांचे हे वक्तव्य जोरदार चर्चेचा विषय ठरले आहे. रविवारी त्यांनी डोंबिवलीत विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 24, 2025 | 11:48 AM
KDMC Election 2026:

KDMC Election 2026:

Follow Us
Close
Follow Us:
  • कल्याण डोंबिवलीत भाजपचा स्वबळाचा नारा
  • शिवसेना-भाजप युतीदेखील लवकरच तुटण्याची शक्यता
  • आगामी निवडणूक रणनितीवर याचा मोठा परिणाम
KDMC Election 2026:   राज्यभरात भाजप आणि एकनाथ शिंदे नेतृत्वाच्या शिवसेनेत पक्षकार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या फोडणीमुळे तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील (KDMC Election 2026) शिवसेना-भाजप युतीदेखील लवकरच तुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपचे ( BJP)  प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत रविवारी आयोजित कार्यक्रमात या तणावाचे संकेत दिले. रवींद्र चव्हाण यांनी या कार्यक्रमात आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आपल्या स्वत:च्या ताकदीवर लढण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट केले. सुरू असल्याचे स्पष्ट केले. चव्हाण यांच्या या विधानामुळे कल्याण डोंबिवलीत युतीच्या भविष्यासंदर्भातील गोंधळ अधिकच स्पष्ट झाला आहे, आणि आगामी निवडणूक रणनितीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Surya kant 53th Chief Justice of India : न्यायमूर्ती सूर्यकांत बनले देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूं

रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC Election)  आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी कमळ चिन्हावर मतदान करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी थेटपणे शिवसेनेशी तूट कळवली नाही. मात्र त्यांच्या बोलण्याचा सूर याकडे स्पष्ट होता की महापालिका निवडणुकीत भाजपचे स्वबळ महत्त्वाचे ठरेल.

चव्हाण म्हणाले, “तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीत विश्वासाने मतदान करता. यावेळेस फक्त एवढी विनंती आहे की, जो कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा. कामे मार्गी लावण्यासाठी कमळ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला मतदान करा. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने महापालिकेत देखील भाजपचे सरकार आले तर अनेक गोष्टी सहजपणे मार्गी लावता येतील.”

Breaking: पाकिस्तानात सेनेजवळ बॉम्बचा धमाका, आत्मघातकी हल्ल्याने हादरले पेशावर; हल्लेखोर घुसले

राजकीय वर्तुळात रवींद्र चव्हाणांचे हे वक्तव्य जोरदार चर्चेचा विषय ठरले आहे. रविवारी त्यांनी डोंबिवलीत विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी आणि मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर उपस्थित होते.

चव्हाण यांनी नगरसेवकांच्या कामांवरही मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले, “नगरसेवकाचे काम नगरसेवकांनी करावे ही भावना नेहमी राहिली. विकास निधी देणे माझे काम, परंतु बाकीचे काम नगरसेवकांनी करावे, हे अपेक्षित होते. काही नगरसेवकांकडून तसे काम झाले नाही. परंतु अडचणी काय होत्या हे आम्ही तुम्हाला सांगणे एवढे तुम्ही दूधखुळे नाही.”

Web Title: Kdmc election 2026 shiv sena bjp alliance will break in kalyan dombivali ravindra chavans indicative signals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • BJP Politics
  • Local Body Election

संबंधित बातम्या

BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण? महाराष्ट्रातील ‘या’ नावाची जोरदार चर्चा सुरु
1

BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण? महाराष्ट्रातील ‘या’ नावाची जोरदार चर्चा सुरु

Pune Municipal Elections: प्रारूप यादीत मतदारांची पळवापळवी; तीन लाख मतदारांवर प्रश्नचिन्ह, मतदारांकडून हरकतींचा भडिमार
2

Pune Municipal Elections: प्रारूप यादीत मतदारांची पळवापळवी; तीन लाख मतदारांवर प्रश्नचिन्ह, मतदारांकडून हरकतींचा भडिमार

भाजप आखतंय पश्चिम बंगालसाठी राजकीय कुटनीती? ममता बॅनर्जीना वाटतीये का भीती?
3

भाजप आखतंय पश्चिम बंगालसाठी राजकीय कुटनीती? ममता बॅनर्जीना वाटतीये का भीती?

Pandharpur Local Body Election:  मंगळवेढा नगरपालिकेत सोमनाथ आवताडे बिनविरोध विजयी; प्रभाग ३ मध्ये भाजपचे खाते उघडले
4

Pandharpur Local Body Election:  मंगळवेढा नगरपालिकेत सोमनाथ आवताडे बिनविरोध विजयी; प्रभाग ३ मध्ये भाजपचे खाते उघडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.