Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haj House Kharghar: हज यात्रेकरूंसाठी गुड न्यूज! नवी मुंबईत मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षण

यात्रेला जाण्यापूर्वी यात्रेकरूंना आवश्यक असलेले तांत्रिक आणि धार्मिक प्रशिक्षण येथे दिले जाईल. नवी मुंबईतील खारघर हे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असल्याने या केंद्राचा यात्रेकरूंना मोठा फायदा होणार आहे

  • By anuradha sagar
Updated On: Mar 12, 2026 | 02:45 PM
HajHouse, Kharghar, Navi Mumbai, Haj House Kharghar,

HajHouse, Kharghar, Navi Mumbai, Haj House Kharghar,

Follow Us
Follow Us:
  • खारघर येथे नवीन ‘हज हाऊस’ उभारणार
  • खारघर हे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असल्याने या केंद्राचा यात्रेकरूंना मोठा फायदा होणार
  • अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाकडून 21 जानेवारी 2026 रोजी तत्वतः मान्यता
Haj House Kharghar: भारतीय हज समितीने हज यात्रेकरूंच्या सुविधेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. नवी मुंबईतील खारघर येथे नवीन ‘हज हाऊस’ उभारण्यासाठी भारतीय हज समितीने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागासोबत (CPWD) सामंजस्य करार (MoU) केला आहे. सीपीडब्ल्यूडीच्या कार्यालयात या करारावर औपचारिक स्वाक्षरी करण्यात आली.

हे नवीन हज हाऊस केवळ निवासासाठी नसेल, तर ते ट्रान्झिट-कम-ट्रेनिंग (Transit-cum-Training) आणि सुविधा केंद्र म्हणून काम करेल. यात्रेला जाण्यापूर्वी यात्रेकरूंना आवश्यक असलेले तांत्रिक आणि धार्मिक प्रशिक्षण येथे दिले जाईल. नवी मुंबईतील खारघर हे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असल्याने या केंद्राचा यात्रेकरूंना मोठा फायदा होणार आहे.या केंद्रामध्ये यात्रेकरूंसाठी विश्रांती कक्ष, माहिती केंद्र आणि इतर आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

ना निर्यात करता येईना, ना हॉटेलकडून मागणी होईना; कांदा उत्पादक

या प्रकल्पाला भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाकडून 21 जानेवारी 2026 रोजी तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तावित केंद्र सुमारे 225 कोटी रुपये खर्चाने बांधले जाणार असून त्यासाठी भारतीय हज समिती निधी देणार आहे.

या व्यवस्थेनुसार, भारतीय हज समितीने त्यांच्या स्थापित नियम आणि प्रक्रियांनुसार प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सीपीडब्ल्यूडीला नियुक्त केले आहे. सीपीडब्ल्यूडी या सुविधेचे नियोजन डिझाईन आणि बांधकाम करेल जेणेकरून प्रकल्प वेळेवर पूर्ण होईल, गुणवत्ता मानकांचे पालन होईल आणि मंजूर प्रकल्प मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम होईल.

हे ट्रान्झिट-कम-ट्रेनिंग आणि सुविधा केंद्र भारतीय यात्रेकरूंना हजसाठी मक्का येथे पवित्र प्रवास करण्यापूर्वी मदत करणारी एक आधुनिक एकात्मिक सुविधा म्हणून काम करेल. या केंद्रातून प्रशिक्षण, मार्गदर्शन, निवास व्यवस्था आणि सुविधा सेवा प्रदान केल्या जातील, ज्यामुळे यात्रेकरूंना हज यात्रेसाठी चांगली तयारी करता येईल आणि त्यांचा प्रवासाचा अनुभव सुखद होईल.

जेवणानंतर सुपारी खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा बीटरूट आवळ्याचा मुखवास, विटामिन सी ने समृद्ध पदार्थ

महत्त्वाची बाब म्हणजे, प्रस्तावित हज हाऊस च्या जवळच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत आहे. हे विमानतळ एकदा कार्यान्वित झाल्यानंतर हज यात्रेकरूंना आधीच चांगली संपर्क व्यवस्था आणि सोयीस्कर प्रवास व्यवस्था मिळेल. विमानतळाजवळील नवीन हज हाऊस हजसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या एकूण सोयीसुविधेत लक्षणीय सुधारणा करेल अशी अपेक्षा आहे.

हा उपक्रम हज यात्रेकरूंसाठी पायाभूत सुविधा आणि सेवा सुधारण्याच्या सरकारच्या सातत्यपूर्ण वचन पद्धतीचे प्रतीक आहे. तसेच हज यात्रेशी संबंधित व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा मजबूत करण्याच्या दिशेनेही हे महत्त्वाचे पाऊल आहे.

 

Web Title: Kharghar haj house modern facilities religious training hub near international airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Mumbai News

संबंधित बातम्या

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
1

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
2

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप
3

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास
4

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.