• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Holi 2026 What Color Is Auspicious For Your Zodiac Sign

Holi 2026: लाल, पिवळा की हिरवा? तुमच्या राशीसाठी कोणता रंग आहे शुभ, जाणून घ्या

होळी हा केवळ आनंद आणि मौजमजेचा सण नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस ग्रह आणि राशींशी संबंधित उर्जेवर देखील प्रभाव पडतो. तुमच्या राशीसाठी कोणता रंग सर्वात शुभ आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 21, 2026 | 02:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • होळी कधी खेळली जाणार आहे
  • कोणता रंग तुमच्यासाठी शुभ आहे
  • राशीनुसार कोणता रंग शुभ आहे
 
पंचांगानुसार, देशभरात धुलिवंदनाचा सण मंगळवार, 3 मार्च रोजी सर्वत्र उत्साहात खेळला जाणार आहे. होळी हा केवळ आनंद आणि मौजमजेचा सण नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस ग्रह आणि राशींशी संबंधित उर्जेवर देखील प्रभाव पाडतो. जर तुम्ही तुमच्या राशीनुसार गुलालाचा योग्य रंग निवडला तर तो तुमच्या आयुष्यात सकारात्मकता, सौभाग्यता आणि प्रगती आणू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या राशीसाठी कोणता रंग सर्वात भाग्यशाली आहे ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह मंगळ आहे. या लोकांसाठी शुभ रंग लाल आणि गुलाबी आहे. लाल रंग ऊर्जा, धैर्य आणि आत्मविश्वास वाढवतो. होळीला लाल गुलाल लावल्याने तुमचे नशीब उजळेल.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह शुक्र आहे. या लोकांसाठी शुभ रंग पांढरा आणि हलका गुलाबी आहे. हे रंग शांती आणि आकर्षणाचे प्रतीक आहेत. यामुळे नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल.

Holika Dahan 2026: होलिका दहनामध्ये कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात? प्रसाद घरी आणणे योग्य की अयोग्य

मिथुन रास

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. या लोकांसाठी शुभ रंग हिरवा आहे. हिरवा रंग बुद्धिमत्ता, संवाद आणि प्रगतीचे प्रतीक आहे. तुमच्या करिअर आणि नातेसंबंधांसाठी हा रंग शुभ राहील.

कर्क रास

कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. या लोकांसाठी शुभ रंग पांढरा आणि चांदीचा रंग आहे. हे रंग मानसिक शांती आणि भावनिक संतुलन राखण्यास मदत करतील.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह सूर्य आहे. ऑरेज आणि सोनेरी रंग शुभ आहे. हे रंग आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता वाढवतात.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह बुध आहे. या लोकांसाठी हिरवा आणि पिवळा रंग शुभ आहे. हा रंग यश आणि सकारात्मक विचारांना चालना देईल.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह शुक्र आहे. या लोकांसाठी गुलाबी आणि निळा रंग शुभ आहे. हे रंग जीवनात संतुलन आणि प्रेम वाढवतील.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह मंगळ आहे. या लोकांसाठी गडद लाल आणि तपकिरी रंग शुभ आहे. हे रंग तुमचा आत्मविश्वास आणि विचार मजबूत करतील.

धनु रास

धनु राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह गुरू आहे. या लोकांसाठी पिवळा रंग शुभ आहे. पिवळा रंग ज्ञान, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे.

Vinayak Chaturthi 2026: विनायक चतुर्थीला करू नका ‘ही’ चूक, बाप्पाला या गोष्टींचा दाखवा नैवेद्य

मकर रास

मकर राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह शनि आहे. या लोकांसाठी निळा आणि जांभळा रंग शुभ आहे. हे रंग स्थिरता आणि यश आणू शकतात.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह शनि आहे. या लोकांसाठी निळा रंग शुभ आहे. हे रंग मानसिक शांती आणि नवीन शक्यता आणतील.

मीन रास

मीन राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह गुरू आहे. या राशीच्या लोकांसाठी पिवळा आणि केशरी रंग शुभ आहे. हे रंग आध्यात्मिक प्रगती आणि सौभाग्य वाढवतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: होळीमध्ये रंगांचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय आहे?

    Ans: होळी हा रंगांचा सण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीवर विशिष्ट ग्रहाचा प्रभाव असतो आणि त्या ग्रहाशी संबंधित रंग शुभ मानले जातात. योग्य रंग वापरल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: होळी कधी खेळली जाणार आहे

    Ans: मंगळवार, 3 मार्च रोजी होळी खेळली जाणार होते

  • Que: होळीच्या रंगांचा ग्रहांशी काय संबंध काय आहे

    Ans: हो, होळीच्या रंगांचा ग्रहांशी संबंध आहे आणि त्याचा प्रभाव राशीच्या लोकांवर पडतो.

Web Title: Holi 2026 what color is auspicious for your zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • holi

संबंधित बातम्या

Vinayak Chaturthi 2026: विनायक चतुर्थीला करू नका ‘ही’ चूक, बाप्पाला या गोष्टींचा दाखवा नैवेद्य
1

Vinayak Chaturthi 2026: विनायक चतुर्थीला करू नका ‘ही’ चूक, बाप्पाला या गोष्टींचा दाखवा नैवेद्य

होळीनिमित्त रेल्वेनंतर आता कोकणात एसटीच्या फेऱ्याही वाढणार; 198 ज्यादा फेऱ्यांचे नियोजन
2

होळीनिमित्त रेल्वेनंतर आता कोकणात एसटीच्या फेऱ्याही वाढणार; 198 ज्यादा फेऱ्यांचे नियोजन

Chandra Grahan 2026: होळीच्या दिवशी लागणार चंद्रग्रहण, या राशींच्या लोकांच्या वाढू शकतात समस्या
3

Chandra Grahan 2026: होळीच्या दिवशी लागणार चंद्रग्रहण, या राशींच्या लोकांच्या वाढू शकतात समस्या

Navpancham Yog: 23 फेब्रुवारीपासून बुध-गुरू तयार करणार नवपंचम योग, या राशीच्या लोकांना मिळणार यश आणि संपत्ती
4

Navpancham Yog: 23 फेब्रुवारीपासून बुध-गुरू तयार करणार नवपंचम योग, या राशीच्या लोकांना मिळणार यश आणि संपत्ती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पाणीपुरवठा योजनेच्या कामात गंभीर त्रुटी; हायकोर्टाचा संताप, मनपा आयुक्त आणि मजीप्रा अभियंत्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश

पाणीपुरवठा योजनेच्या कामात गंभीर त्रुटी; हायकोर्टाचा संताप, मनपा आयुक्त आणि मजीप्रा अभियंत्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश

Feb 21, 2026 | 02:30 PM
Holi 2026: लाल, पिवळा की हिरवा? तुमच्या राशीसाठी कोणता रंग आहे शुभ, जाणून घ्या

Holi 2026: लाल, पिवळा की हिरवा? तुमच्या राशीसाठी कोणता रंग आहे शुभ, जाणून घ्या

Feb 21, 2026 | 02:30 PM
आईने धिडकारलं, कळपाने नाकारलं… शेवटी माकडाच्या पिल्लाने सॉफ्ट टॉयलाच मारली केलं; डोळ्यात दाटले अश्रू अन् भावनिक Video Viral

आईने धिडकारलं, कळपाने नाकारलं… शेवटी माकडाच्या पिल्लाने सॉफ्ट टॉयलाच मारली केलं; डोळ्यात दाटले अश्रू अन् भावनिक Video Viral

Feb 21, 2026 | 02:30 PM
Crime News: घंटा चोरीप्रकरणी तिघांना कोठडी; तपासात झाला १६ चोऱ्यांचा उलगडा

Crime News: घंटा चोरीप्रकरणी तिघांना कोठडी; तपासात झाला १६ चोऱ्यांचा उलगडा

Feb 21, 2026 | 02:28 PM
मराठी चित्रपटसृष्टीत स्पाय थ्रिलरची नवीन सुरुवात; ‘Triangle’चा पोस्टर लाँच, निष्ठा आणि धाडसाची थरारक गोष्ट प्रेक्षकांसमोर

मराठी चित्रपटसृष्टीत स्पाय थ्रिलरची नवीन सुरुवात; ‘Triangle’चा पोस्टर लाँच, निष्ठा आणि धाडसाची थरारक गोष्ट प्रेक्षकांसमोर

Feb 21, 2026 | 02:23 PM
Goa Job: ‘सुखाची खबर असा!’ नोकरी शोधताय, मग वाट कसली पाहताय? गोव्यात SSC ची स्पेशल भरती!

Goa Job: ‘सुखाची खबर असा!’ नोकरी शोधताय, मग वाट कसली पाहताय? गोव्यात SSC ची स्पेशल भरती!

Feb 21, 2026 | 02:18 PM
वाहनांमुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात! चपराळा अभयारण्यातील राष्ट्रीय महामार्गावर चितळ जागीच ठार

वाहनांमुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात! चपराळा अभयारण्यातील राष्ट्रीय महामार्गावर चितळ जागीच ठार

Feb 21, 2026 | 02:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.