Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा पण… पालकमंत्र्यांनी नागरिकांना केलं आवाहन

जिल्ह्यात गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सध्या वितरणांच्या ठिकाणी रांगा पाहायला मिळत आहेत, याबाबत पालकमंत्र्यांनी नागरिकांनी आवाहन केलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 16, 2026 | 05:48 PM
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा पण… पालकमंत्र्यांनी नागरिकांना केलं आवाहन
Follow Us
Close
Follow Us:
  • कोल्हापूर जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा पण…
  • पालकमंत्र्यांनी नागरिकांना केलं आवाहन
कोल्हापूर : जिल्ह्यात गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सध्या वितरणांच्या ठिकाणी रांगा पाहायला मिळत आहेत, मात्र नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ आवश्यकतेनुसारच बुकिंग करावे. जिल्ह्यात दररोज ६५ हजार सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाईची भीती न बाळगता गरज असेल तेव्हाच नोंदणी करावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.आखाती देशांतील युद्धाच्या पाश्र्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या गॅस व इंधन टंचाईच्या अनुषंगाने पालकमंत्री आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक सभागृहात घेतली.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, लोकांमध्ये अकारण भीती निर्माण झाल्याने आणि भविष्यात टंचाई भासेल या कल्पनेने बुकिंगची संख्या वाढली असून गर्दी
होत आहे. प्रशासनाने लोकांना योग्य माहिती देऊन त्यांची भीती दूर करावी. प्रशासन या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यात घरगुती
गॅसचा तुटवडा नसून मुबलक साठा उपलब्ध आहे. घरगुती वापरासाठी मागणी अचानक वाढल्याने व्यावसायिक सिलिंडरच्या वितरणावर शासनाकडून काही बंधने घालण्यात आली आहेत, मात्र ही समस्याही येत्या दोन-तीन दिवसांत सुटेल. पुढील आठ दिवसांपर्यंत योग्य समन्वय ठेवून प्रभावी सनियंत्रण ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना दिल्या असून,नागरिकांमधील धास्ती (पॅनिक) कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असल्याचे सांगितले.

Kolhapur News : चोर सोडून संन्याशाला फाशी ; पोलीस यंत्रणेचा अजब प्रकार, नियमभंग करणाऱ्या वाहनांऐवजी सर्वसामान्यांना होतोय त्रास

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी

जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी बैठकीत माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यात एकूण ११२ गॅस एजन्सी असून ११.५ लाख घरगुती गॅस जोडण्या आहेत. तसेच ११ हजारांहून अधिक ग्राहकांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा केला जातो, मोठ्या प्रमाणात एकाच वेळी बुकिंग झाल्याने काही काळासाठी बुकिंग सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, मात्र ते आता पुन्हा पूर्ववत करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली जात असून सर्व गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम आणि अनाथालये यासारख्या अत्यावश्यक सार्वजनिक संस्थांचा व्यावसायिक गॅस पुरवठा खंडित करण्यात आलेला नाही, तो सुरळीत सुरू आहे. यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, महापौर रुपाराणी निकम, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका सदस्य आदिल फरास, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी तसेच संबंधित गॅस एजन्सीचे प्रमुख व पुरवठादार उपस्थित होते.

Kolhapur News : हैराण कोल्हापूरकरांना अवकाळीचा दिलासा; काही भागांत हलक्या सरी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस

 

Web Title: Kolhapur appeal to book gas only as per requirement to ensure adequate gas stock in kolhapur district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • kolhapur news
  • lpg cylinder
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Beed News :  अजित दादांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करतोय; विजयसिंह पंडित यांचं वक्तव्य
1

Beed News : अजित दादांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करतोय; विजयसिंह पंडित यांचं वक्तव्य

Astro Tips : यज्ञातील आहुतीसाठी चंदन-आंब्याचीच लाकडं का वापरतात ? जाणून घ्या प्राचीन परंपरेमागचं शास्त्र
2

Astro Tips : यज्ञातील आहुतीसाठी चंदन-आंब्याचीच लाकडं का वापरतात ? जाणून घ्या प्राचीन परंपरेमागचं शास्त्र

Aai Tuljabhavani Marathi Serial : आई तुळजाभवानीचा अलौकिक विवाह सोहळा ; अनोख्या केळवणाची उत्सुकता शिगेला
3

Aai Tuljabhavani Marathi Serial : आई तुळजाभवानीचा अलौकिक विवाह सोहळा ; अनोख्या केळवणाची उत्सुकता शिगेला

Ratnagiri :  चिपळूण शहरात एकाच पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नागरिकांनी केली गर्दी
4

Ratnagiri : चिपळूण शहरात एकाच पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नागरिकांनी केली गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.