• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Kolhapur News A Deer Entered A House In Sawarde Budruk Forest Department Team Rushed To The Spot

Kolhapur News : नागरी वस्तीत शिरला गवा; वनविभागाच्या पथकाने घेतली घटनास्थळी धाव

मुरगूड (वा.) सह्याद्री घाटाला खेटून असलेल्या, राधानगरी अभयारण्य व पर्जन्यछायेच्या भागातील सावर्डे बुदुक गावात गवा थेट नागरी वस्तीत शिरून एका घरात घुसल्याची घटना घडली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 12, 2026 | 05:44 PM
Kolhapur News : नागरी वस्तीत शिरला गवा; वनविभागाच्या पथकाने घेतली घटनास्थळी धाव
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सावर्डे बुद्रूक येथे घरात घुसला गवा;
  • वनविभागाच्या पथकाने घेतली घटनास्थळी धाव
कोल्हापूर : मुरगूड (वा.) सह्याद्री घाटाला खेटून असलेल्या, राधानगरी अभयारण्य व पर्जन्यछायेच्या भागातील सावर्डे बुदुक गावात गवा थेट नागरी वस्तीत शिरून एका घरात घुसल्याची घटना घडली. अचानक समोर आलेल्या या रानटी आण्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दुर्दैवाने या गव्याला ताप होता आजारामुळे त्याचा मृत्यू झाला. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या हिवाळी महिन्यांत सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये वन्यप्राण्यांच्या हालचाली वाढण्याची प्रवृत्ती आढळते.पर्जन्यछायेच्या प्रदेशात या काळात नैसर्गिक कुरणांतील हिरवळ कमी होत जाते. शेतातील पिकांची कापणी झाल्यानंतर उरलेले कणस, भाजीपाला किंवा पाण्याचे स्रोत यामुळे प्राणी मानवी वस्तीच्या दिशेने आकर्षित होतात.

नवी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले
दरम्यान, दौलतवाडी येथे पिसाळलेल्या कोल्ह्याने एका महिलेवर हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना ताजी असतानाच, सावर्डे खुर्द येथे वन्यप्राण्याने थेट घरात प्रवेश केल्याची नवी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सह्याद्री घाटाला लागून असलेल्या या भागात हिवाळ्यात वन्यप्राण्यांच्या हालचाली वाढत असल्याचे चित्र असून, अन्न व पाण्याच्या शोधात हे प्राणी नागरी वस्तीकडे वळत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, वन विभागाने सतर्कता वाढविण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Satara News : आव्हाने पेलणारे शिक्षण द्यायला पाहिजे; वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची मागणी

जंगली प्राण्यांच्या वर्तनात बदल
गवा हा मोठा शाकाहारी वन्यप्राणी असून तो सामान्यतः जंगल, डोंगर उतार आणि मोकळ्या कुरणांमध्ये कळपाने वावरतो. मात्र अन्न व पाण्याच्या शोधात तो नवीन परिसर तपासतो, थंडीच्या दिवसांत तापमानातील बदलामुळे त्यांची हालचाल सकाळ संध्याकाळ वाढते. सुरक्षिततेच्या दृष्टीने शांत भाग शोधताना ते चुकून नागरी वस्तीत प्रवेश करतात.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी
वन विभागाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. अशा वेळी प्राण्याला घाबरविण्याचा किवा हाकलण्याचा प्रयत्न करू नये. त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा, घराबाहेर कचरा, धान्य किंवा पिकांचे अवशेष साठवू नयेत, अशी सूचनाही देण्यात आली आहे. वन्यजीव मानव संघर्षाच्या ब्धटना वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सज्ज राहण्याची गरज व्यक्त केली आहे.

Sangali News : आश्वासन नको वीज पाहिजेत; जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन

Web Title: Kolhapur news a deer entered a house in sawarde budruk forest department team rushed to the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • kolhapur news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील
1

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Kolhapur : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका; जनावरांच्या दहशतीमुळे नागरिकांचं जगणं मुश्कील
2

Kolhapur : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका; जनावरांच्या दहशतीमुळे नागरिकांचं जगणं मुश्कील

Shree Swami Samarth : दत्तगुरुंचा दृष्टांत आणि स्वामींची भेट; शंकररावांना स्वामींनी कसं वाचवलं ?
3

Shree Swami Samarth : दत्तगुरुंचा दृष्टांत आणि स्वामींची भेट; शंकररावांना स्वामींनी कसं वाचवलं ?

Satara News :  आव्हाने पेलणारे शिक्षण द्यायला पाहिजे; वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची मागणी
4

Satara News : आव्हाने पेलणारे शिक्षण द्यायला पाहिजे; वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नवीन सॅमसंग ई-पेपर डिस्प्ले बाजारात; कागदासारखा लुक, डिजिटल कामगिरी

नवीन सॅमसंग ई-पेपर डिस्प्ले बाजारात; कागदासारखा लुक, डिजिटल कामगिरी

Feb 12, 2026 | 07:33 PM
Ishqnamaच्या पोस्टर पाहून आला प्रतिक्रियांचा तुफान, Shehnaaz Gillच्या लूकने चर्चेला उधाण!  या दिवशी होणार प्रदर्शित

Ishqnamaच्या पोस्टर पाहून आला प्रतिक्रियांचा तुफान, Shehnaaz Gillच्या लूकने चर्चेला उधाण! या दिवशी होणार प्रदर्शित

Feb 12, 2026 | 07:30 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
उत्तर कोरियात आता महिलाराज? हुकूमशहा किम जोंग उन यांनी जाहीर केला आपला उत्तराधिकारी

उत्तर कोरियात आता महिलाराज? हुकूमशहा किम जोंग उन यांनी जाहीर केला आपला उत्तराधिकारी

Feb 12, 2026 | 07:20 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
युनानी की कहाणी’ हा माहितीपट डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित! ‘समग्र आणि व्यापक मांडणी’

युनानी की कहाणी’ हा माहितीपट डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित! ‘समग्र आणि व्यापक मांडणी’

Feb 12, 2026 | 07:14 PM
Pune Zp : पुणे झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा; अध्यक्षांना मिळणार ‘हा’ बंगला

Pune Zp : पुणे झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा; अध्यक्षांना मिळणार ‘हा’ बंगला

Feb 12, 2026 | 06:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.