Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit pawar: “ज्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांच्या…”; ‘शक्तीपीठ’बाबत अजित पवारांचे स्पष्ट विधान

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत देखील वक्तव्य केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 04, 2025 | 08:36 PM
Ajit pawar: “ज्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांच्या…”;  ‘शक्तीपीठ’बाबत अजित पवारांचे स्पष्ट विधान
Follow Us
Follow Us:

कोल्हापूर: आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत देखील वक्तव्य केले आहे. सुशील केडीया यांच्या विधानावर देखील भाष्य केले आहे. अजित पवार नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.

शक्तीपीठ महामार्गाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. ज्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करून काय मार्गदर्शन काढायचा याबाबत सरकारमध्ये चर्चा सुरु आहे. समृद्धी महामार्ग बनवताना देखील मोठा विरोध झाला होता. पण त्यामध्ये बागायतदार वर्ग नव्हता.  मात्र यामध्ये यामध्ये अल्पभूधारक वर्ग देखील आहे.”

पुण्यात कोंढवा येथे झालेल्या अत्याचार प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “राज्यात कायदा या सुव्यवस्थेचा धाक असला पाहिजे. आपल्या देशात प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटलं पाहिजे.”

शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन

जमिनी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या…देत नाही देत नाही जीव गेला तरी देणार नाही .अशी आरोळी करत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बोंब मारत आज नागपूर  गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी आज कोल्हापुर येथील पंचगंगा नदी पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले .या आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी ,माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.

सुमारे दोन तास या चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावर मोठा कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही एका  शेतकऱ्यांने थेट पंचगंगा फुलावरून नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले आंदोलनानंतर पोलिसांनी विजयी देवणे, राजू शेट्टी यांच्यासह महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेत्यांना ताब्यात घेतले नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

Shaktipeeth Expressway: “जीव गेला तरी….”; शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन

काल रात्री संघर्ष समितीच्या नेत्यांना पोलिसांनी नोटिसा बजावून आंदोलन करू नये असा इशारा दिला होता. मात्र पोलिसांची नोटीस धुडकावून आज हे नेते रस्त्यावर उतरले होते.  शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला हा शक्तीपीठ महामार्ग यामध्ये हजारो हेक्टर सुपीक शेती जमिनी नष्ट होणार आहेत. शेतकऱ्यांनी या विरोधात आवाज उठवून आंदोलनाचे हत्यार उपसून विधानसभा निवडणुकीवेळी हा वादग्रस्त महामार्ग रद्द करण्याची घोषणा त्या वेळच्या सरकारने केली होती. पण राज्यात पुन्हा सरकार येताच हा शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे .

 

Web Title: Ajit pawar statement on shaktipeth expressway projct kolhapur marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 08:36 PM

Topics:  

  • ajit pawar
  • kolhapur
  • Shaktipeeth Expressway

संबंधित बातम्या

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
1

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Kolhapur Ichalkaranji Ganesh Visarjan: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांचा हल्ला, भाविकांची पळापळ
2

Kolhapur Ichalkaranji Ganesh Visarjan: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांचा हल्ला, भाविकांची पळापळ

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा
3

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम
4

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.