Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur : जोतिबा डोंगरावर केदारण्य प्रकल्पाचा दुसरा टप्पा; विकास आराखड्याची अंबलबजावणी जलद गतीने सुरु

महाराष्ट्रासह आसपासच्या राज्याच्ये लोकदैवत, कुलदैवत असलेल्या श्री जोतिबा तिर्थक्षेत्रावरील डोंगराचे प्राचीन अध्यात्मिक आणि नैसर्गिक वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 21, 2025 | 12:58 PM
Kolhapur : जोतिबा डोंगरावर केदारण्य प्रकल्पाचा दुसरा टप्पा; विकास आराखड्याची अंबलबजावणी जलद गतीने सुरु
Follow Us
Close
Follow Us:
  • जोतिबा डोंगरावर केदारण्य प्रकल्पाचा दुसरा टप्पा
  • विकास आराखड्याची अंबलबजावणी जलद गतीने सुरु
पन्हाळा :  महाराष्ट्रासह आसपासच्या राज्याच्ये लोकदैवत, कुलदैवत असलेल्या वाडी रत्नागिरी तालुका  पन्हाळा येथील श्री जोतिबा तिर्थक्षेत्रावरील डोंगराचे प्राचीन अध्यात्मिक आणि नैसर्गिक वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाच्या वतीने दख्खन केदारण्य या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या टप्पा क्रमांक 2 चा प्रारंभ डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

जोतिबा डोंगराच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना केवळ भौतिक सुविधांवर भर न देता, पूर्वीच्या काळातील नैसर्गिक देवराई उभी करण्याचा आमचा मानस आहे. ‘केदार विजय’ या धार्मिक ग्रंथात जोतिबा डोंगरावरील ज्या वृक्ष संपदेचे वर्णन केले आहे, त्या सर्व देशी प्रजातींची झाडे येथे लावली जात आहेत. याचबरोबर विशेष म्हणजे, महामार्गाच्या कामात अडथळा ठरणारी 20 वर्ष ते 1o0 वर्षांपूर्वीची मोठी झाडे तोडून नष्ट करण्याऐवजी, ती मुळासकट काढून या ठिकाणी पुनर्रोपित केली जात आहेत.

Kolhapur News : निवडणुकीत गाजणार हद्दवाढीचा विषय ; कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा दर्जा ठरणार वादाचं कारण ?

हे पर्यावरणीय पुनर्जीवन केदारण्य प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग असून, यासाठी पर्यावरण तज्ज्ञासह चेन्नईमध्ये वृक्ष पुनर्रोपणाचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या जिल्ह्यातीलच तज्ज्ञ सुरेश जाधव यांच्या तांत्रिक मार्गदर्शन लाभत असल्याचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी प्रसंगी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प चंद्रकांत आयरेकर, गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांच्यासह अनेक अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृक्ष पुनर्रोपणच नव्हे, तर वृक्षसंगोपन आणि संवर्धनावरही प्रकल्पाद्वारे दिला जातोय भर

‘दख्खन केदारण्य’ या संकल्पनेतून साकारत असलेल्या या प्रकल्पामध्ये केवळ वृक्ष पुनर्रोपणच नव्हे, तर वृक्षसंगोपन आणि संवर्धनावरही भर दिला जात आहे. 5 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली होती. या उपक्रमात अनेक शेतकरी आपल्या शेतातील मोठी झाडेही श्री जोतिबा चरणी अर्पण करणार आहेत दुसऱ्या टप्यात सुमारे 350 वृक्षपुनर्रोपित होऊन ते पुर्ववत बहरणार आहेत.

Karad News : कर्मचाऱ्यांकडून नियमित निरीक्षण; कुंपण ओलांडून ‘तारा’चा चांदोली जंगलात मुक्तसंचार

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकल्पाचा दुसरा टप्पा कधी सुरू झाला?

    Ans: या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला असून विकास आराखड्याची अंमलबजावणी जलद गतीने सुरू आहे.

  • Que: जोतिबा डोंगराच्या विकासात नेमका काय समावेश आहे?

    Ans: या विकास आराखड्यात प्राचीन देवराईचे पुनरुज्जीवन देशी वृक्षप्रजातींची लागवड वृक्ष पुनर्रोपण, संगोपन व संवर्धन अध्यात्मिक व पर्यावरणीय संतुलन यांचा समावेश आहे.

  • Que: दख्खन केदारण्य प्रकल्पाचा पहिला टप्पा कधी सुरू झाला?

    Ans: 5 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली होती.

Web Title: Kolhapur second phase of kedaranya project on jyotiba hill implementation of development plan begins at a fast pace

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Yavatmal News: वाहकांच्या कमतरतेमुळे एसटीचे गणित कोलमडले, ३७३० पदे रिक्त; फेऱ्यांवर परिणाम
1

Yavatmal News: वाहकांच्या कमतरतेमुळे एसटीचे गणित कोलमडले, ३७३० पदे रिक्त; फेऱ्यांवर परिणाम

दीड तासांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत; मढ-वर्सोवा केबल पूल लवकरच सुरू होणार
2

दीड तासांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत; मढ-वर्सोवा केबल पूल लवकरच सुरू होणार

Kolhapur : देवराईतून दुर्मिळ वृक्षांचं प्रत्यारोपण, २ हजार झाडांना मिळणार पुर्नजीवन
3

Kolhapur : देवराईतून दुर्मिळ वृक्षांचं प्रत्यारोपण, २ हजार झाडांना मिळणार पुर्नजीवन

Buldhana Local Body Elections : धाकधूक असली तरी निवडून येणार हा विश्वास केला व्यक्त
4

Buldhana Local Body Elections : धाकधूक असली तरी निवडून येणार हा विश्वास केला व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.