Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : कोट्यावधींचा खर्च पाण्यात; सावळजमध्ये वृक्षसंवर्धनाचा उडाला बोजवारा

तासगाव तालुक्यातील सावळज-डोंगरसोनी मार्गावर प्रशासनाने मोठ्या दिखाव्याने केलेली वृक्षलागवड अक्षरशः तडफडत आहे. पावसाळा ओसरताच रोपांना पाण्याचा थेंबही न मिळाल्याने ती वाळून जाण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 05, 2025 | 05:28 PM
Sangali News : कोट्यावधींचा खर्च पाण्यात; सावळजमध्ये वृक्षसंवर्धनाचा उडाला बोजवारा
Follow Us
Close
Follow Us:
  • कोट्यावधींचा खर्च पाण्यात
  • सावळजमध्ये वृक्षसंवर्धनाचा उडाला बोजवारा
  • नेमकं प्रकरण काय ?
सांगली : तासगाव तालुक्यातील सावळज-डोंगरसोनी मार्गावर प्रशासनाने मोठ्या दिखाव्याने केलेली वृक्षलागवड अक्षरशः तडफडत आहे. पावसाळा ओसरताच रोपांना पाण्याचा थेंबही न मिळाल्याने ती वाळून जाण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली चाललेल्या या ढोंगी उपक्रमाचा ‘सुकलेला’ चेहरा पाहून नागरिकांमध्ये रोष उसळला आहे. सावळज डोंगरसोनी रस्त्यावर तीन किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूंनी लागवड केलेली हजारो रोपे, संरक्षण जाळ्यासह उभी करण्यात आली. होती.

लाखो रुपये खर्च करून केलेल्या या प्रकल्पाची अवस्था आता दुरावस्थेच्या गर्तेत ढकलली आहे. पाणीपुरवठा, देखभाल आणि निगराणी जबाबदाऱ्यांकडे या मूलभूत प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.काही ठिकाणी रोपे कोरड्या काटक्यांसारखी उभी; काहींची पाने पाण्याअभावी गळून जमिनीवर, तर अनेक ठिकाणी प्लास्टिकचे संरक्षण कवच उडून जाऊन रोपे वाऱ्याने मोडून पडलेली दृश्ये प्रशासनाच्या संवर्धनाच्या दाव्याला घेट चपराक मारणारी आहेत.

Satara municipal election: साताऱ्यात २३३ जागांसाठी मतदान पूर्ण; पण मतमोजणी पुढे ढकलल्याने वाढला सस्पेन्स

विश्वासघात करणारी पद्धत

पर्यावरणप्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, फक्त फोटोंसाठी झाडे लावायची, आणि नंतर ती मरू द्यायची ही प्रशासनाची पद्धत नागरिकांशी विश्वासघात करणारी आहे, असा आरोप केला आहे. केवळ कागदोपत्री हिरवाई दाखवून योजना यशस्वी झाल्याचा दिखावा केला जात असल्याची जनक्षोभातून भावना व्यक्त होत आहे.

जबाबदारांना उत्तरदायी धरा

वाळलेल्या रोपांचा ढिगारा पाहून नागरिकांनी ठाम मागणी केली आहे. या रोपांना तातडीने पाणीपुरवठा करा, सक्षम देखभाल करा, आणि या बेफिकीर कारभाराला, जबाबदारांना उत्तरदायी धरा, अन्यथा या संपूर्ण मोहिमेचा पैसा, परिश्रम आणि पर्यावरण दोन्हींचा बोजवारा उडणार आहे, अशी प्रतिक्रिया उमटली आहे.

Local Body Election :”मी नाराज एकच बाबतीत आहे की मला फॉर्म भरायला मिळाला नाही”- उदयन राजे भोसले

💡

Frequently Asked Questions

  • Que: या वृक्षलागवड प्रकल्पात किती खर्च झाला?

    Ans: लाखो रुपये खर्चून हा प्रकल्प राबवण्यात आला असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. परंतु देखभालीअभावी तो वाया जाण्याच्या स्थितीत आहे.

  • Que: पर्यावरणप्रेमींची प्रतिक्रिया काय आहे?

    Ans: त्यांनी ही पद्धत "नागरिकांशी विश्वासघात करणारी" व "ढोंगी पर्यावरण संवर्धन" असल्याचे सांगितले आहे.

  • Que: प्रशासनाच्या दाव्यावर प्रश्न का उपस्थित झाले?

    Ans: कागदोपत्री हिरवाई दाखवून योजना यशस्वी असल्याचा दिखावा केला जातो; प्रत्यक्षात रोपे तडफडत असल्याचे दृश्य नागरिकांना पाहायला मिळत आहे.

Web Title: Sangali news crores spent on water tree conservation in savalaj has been a disaster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 05:28 PM

Topics:  

  • Environment Department
  • Marathi News
  • Sangali News

संबंधित बातम्या

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा; चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस!
1

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा; चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस!

अभि आणि कृतिकाची लगीनघाई! ‘लग्नाचा शॉट’ या आगामी चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित
2

अभि आणि कृतिकाची लगीनघाई! ‘लग्नाचा शॉट’ या आगामी चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित

‘Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam’ चित्रपटाने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक अन् विद्यार्थ्यांना नवं बळ!
3

‘Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam’ चित्रपटाने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक अन् विद्यार्थ्यांना नवं बळ!

म्हाळुंगे नाणेकर गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ; उमेदवारी अर्ज दाखल
4

म्हाळुंगे नाणेकर गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ; उमेदवारी अर्ज दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.