Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : जनहित याचिकेची प्रशासनाने घेतली गंभीर दखल; रस्तेदुरुस्तीसाठी मनपाचं सकारात्मक पाऊल

कोल्हापूरमधील सजग व सामाजिक जाणीव असलेल्या लोकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेमुळे प्रशासनाने कोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 06, 2025 | 12:53 PM
Kolhapur News : जनहित याचिकेची प्रशासनाने घेतली गंभीर दखल; रस्तेदुरुस्तीसाठी मनपाचं सकारात्मक पाऊल
Follow Us
Close
Follow Us:
  • जनहित याचिकेची प्रशासनाने घेतली गंभीर दखल
  • कोल्हापुरात रस्तेदुरुस्तीच्या कामाचा श्रीगणेशा
  • मनपाचं सकारात्मक पाऊल
कोल्हापूरमधील सजग व सामाजिक जाणीव असलेल्या लोकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेमुळे प्रशासनाने कोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहेत. याबाबत कौतुक करत प्रशासनाने रस्ते दुरुस्त करण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे, असा उल्लेख कोल्हापूर उच्च न्यायालयातील न्या. मकरंद कर्णिक आणि न्या. अजित कडेठाणकर यांनी सुनावणी दरम्यान केला. कोल्हापूर शहरातील रस्ते गेली अनेक वर्षे खराब होत चालले आहेत. परंतु रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते, असा आरोप करणारी याचिका उदय नारकर, डॉ. रसिया पडळकर, डॉ. अनिल माने, भारती पोवार,अ‍ॅड. सुनीता जाधव, डॉ. तेजस्विनी देसाई यांनी अ‍ॅड. असीम सरोदे व सहकारी वकील अ‍ॅड. श्रीया आवले, अ‍ॅड. योगश सावंत आणिअ‍ॅड. सिद्धी दिवाण यांच्या मार्फत दाखल केली आहे.

Sangali News : कोट्यावधींचा खर्च पाण्यात; सावळजमध्ये वृक्षसंवर्धनाचा उडाला बोजवारा

कोल्हापूरातील रस्ते पावसामुळे खराब झाल्याचे कारण प्रशासनातर्फे देण्यात येते. हा बेजाबदारपणा आहे. रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर आहे, असे याचिकाकर्ते उदय नारकर म्हणाले. सध्या अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने केली जाणारी कोल्हापूर शहरातील रस्त्यांची डागडुजी आक्षेपार्ह असल्याचे सांगण्याचा प्रयत्न सुनावणी दरम्यान अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केला. परंतु रस्त्यांचे कामकाज एकएक पायरी नीट ठरवून होऊ द्या व आपण सविस्तर विचार नंतर करू, असे न्या. मकरंद कर्णिक म्हणाले.

या जनहित याचिकेतील आरोपांवर उत्तर देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर जिल्हाधिकारी, नगर विकास मंत्रालयाने पुन्हा अवधी मागून घेतला त्यामुळे पुढील सुनावणी 18 डिसेंबरला ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी याचिकेत काय म्हटले आहेरस्त्यांच्या या अत्यंत दर्जाहीन परिस्थितीमुळे, मणक्याचे दुखणे, कमरेचे दुखणे, गाड्यांच्या देखभाल खर्चामध्ये प्रचंड वाढ आणि धुळीच्या लोटांमुळे हवेच्या प्रदूषणामध्ये कमालीची वाढ झाली आहे. याशिवाय, खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असून, वाहतूक कोंडी, त्यामुळे खर्च होणारे अधिकचे इंधन हे सर्व आता नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे, असे कोल्हापूरकरांचे दुःख याचिकेतून मांडण्यात आल्याचे अ‍ॅड.. असीम सरोदे यांचे सहकारी वकील अ‍ॅड. श्रीया आवले, अ‍ॅड. योगश सावंत आणि अ‍ॅड. सिद्धी दिवाण यांनी सांगितले.

उपनगरातील समस्येकडे वेधले लक्ष, नागरिकांना त्रास

कुठेही, कशाही पद्धतीने रस्ते उकरायला दिली जाणारी परवानगी आणि विविध युटिलिटीच्या कामांसाठी उकरलेले रस्ते यामुळे कोल्हापूर शहर हे एखाद्या उद्ध्वस्त झालेल्या शहरासारखे भासू लागले आहे. सामान्य माणसांना स्पॉडिलायसिस, सर्दी, डोळेदुखी असे आजार होत आहेत. उपननगरातील रस्त्यांबाबत तर यापेक्षा गंभीर परिस्थिती आहे, याकडे याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे.

Kolhapur News : कोल्हापुरकरांना भरली हु़डहुडी, थंडीचा तडाखा वाढला; जिल्ह्यात पारा घसरला 16 अंशांवर

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: न्यायालयाने सुनावणीदरम्यान काय निरीक्षण नोंदवले?

    Ans: कोल्हापूर उच्च न्यायालयातील न्या. मकरंद कर्णिक आणि न्या. अजित कडेठाणकर यांनी प्रशासनाने रस्त्यांच्या समस्येकडे सकारात्मक पाऊल उचलण्यास सुरुवात केली असल्याचे नमूद केले आणि दुरुस्तीची कामे नियमबद्ध पद्धतीने चरणांनुसार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

  • Que: याचिकेत कोणते आरोप करण्यात आले आहेत?

    Ans: रस्त्यांची गुणवत्ता गेल्या अनेक वर्षांपासून खालावत आहे. प्रशासनाकडून पावसाचे कारण देत वारंवार बेजबाबदारपणा केला जातो. दुर्लक्षामुळे शहराची परिस्थिती "उद्ध्वस्त" शहरासारखी झाली आहे. डागडुजी अशास्त्रीय आणि नियमबाह्य पद्धतीने केली जाते.

  • Que: ) याचिकेचा मुख्य विषय काय आहे?

    Ans: कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष, तसेच खराब दर्जाच्या दुरुस्तीमुळे निर्माण झालेल्या आरोग्य, वाहतूक व पर्यावरण समस्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधणे हा या PILचा उद्देश आहे.

Web Title: The administration took serious note of the public interest petition municipal corporation takes positive steps for road repair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 12:53 PM

Topics:  

  • kolhapur
  • muncipal corporation

संबंधित बातम्या

Kolhapur News: चेंडू आणायला गेला अन् सगळचं संपलं…, क्रिकेट खेळताना 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू
1

Kolhapur News: चेंडू आणायला गेला अन् सगळचं संपलं…, क्रिकेट खेळताना 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू

Maharashtra Local Body Election : कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये मिठाचा खडा? कागलमध्ये मतदान केंद्रावर पोलीस अन् तृतीयपंथीचा वाद
2

Maharashtra Local Body Election : कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये मिठाचा खडा? कागलमध्ये मतदान केंद्रावर पोलीस अन् तृतीयपंथीचा वाद

Kolhapur News : इचलकरंजीत अतिक्रमणावरून वादावादी; मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक आणि व्यापारी यांच्यात झटापट
3

Kolhapur News : इचलकरंजीत अतिक्रमणावरून वादावादी; मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक आणि व्यापारी यांच्यात झटापट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.