दिवसभर अधूनमधून ढगाळ वातावरण आणि ऊन-ढगांचा खेळ सुरू असताना सायंकाळी सूर्यास्तानंतर सूर्यास्तानंतर कोल्हापूरकरांना थंडीची पहिली ठळक चाहूल लागली. रात्री उशिरापासून गारव्याने कडाकाट केला आणि पहाटे तापमानात आणखी घसरण जाणवली. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस पारा आणखी खाली जाण्याची शक्यता असल्याने थंडीची तीव्रता वाढणार आहे. थंडी वाढल्यानंतर शहरातील नागरिकांनी उबदार कपड्यांचा आश्रय घेतला आहे. स्वेटर, जॅकेट, कानटोपी यांचा वापर वाढला असून अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून उब घेताना नागरिक दिसत आहेत. सकाळी फिरणारे नागरिक, व्यायाम करणारे तरुण तसेच रिक्षा चालकांना वाढलेली थंडी विशेष जाणवत आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना गारवा त्रासदायक ठरत असल्याने आहे.
अंश कमकुवत झाल्याने हवेत गारवा वाढला सेल्सिअस नोंदले गेले. आर्द्रतेचे प्रवाह असून वातावरणात थंड हवेची झुळूक सर्वत्र पसरल्याचे चित्र दिसत आहे. दिवसभर अधूनमधून ढगाळ वातावरण आणि ऊन-ढगांचा खेळ सुरू असताना सायंकाळी सूर्यास्तानंतर कोल्हापूरकरांना थंडीची पहिली ठळक चाहूल लागली. रात्री उशिरापासून गारव्याने कडाकाट केला आणि पहाटे तापमानात आणखी घसरण जाणवली. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस पारा आणखी खाली जाण्याची शक्यता असल्याने थंडीची तीव्रता वाढणार आहे. थंडी वाढल्यानंतर शहरातील नागरिकांनी उबदार कपड्यांचा आश्रय घेतला आहे. स्वेटर, जॅकेट, कानटोपी यांचा वापर वाढला असून अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून उब घेताना नागरिक दिसत आहेत. सकाळी फिरणारे नागरिक, व्यायाम करणारे तरुण तसेच रिक्षा चालकांना वाढलेली थंडी विशेष जाणवत आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना गारवा त्रासदायक ठरत असल्याने आहे.
हवामान बदलामुळे तब्येतींच्या तक्रारी वाढण्याची शक्यता दरम्यान, दिवसभर कमाल तापमान 29.1 अंश सेल्सिअस नौदले गेले. ढगाळ वातावरणामुळे दुपारच्या सुमारास अल्पकाळ उष्णता जाणवली असली तरी संध्याकाळ होताच पुन्हा गारवा निर्माण झाला. हवामानातील या बदलामुळे तब्येतीच्या तक्रारी वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. थंडीच्या ‘कमबैंक मुळे कोल्हापूरची सकाळ व संध्याकाळ आता स्पष्टपणे हिवाळी अनुभूती देऊ लागली आहे. आगामी दोन दिवस म्हणजे सोमवार व मंगळवार तापमानातील आणखी घसरणीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, नागरिकांनी विशेषतः पहाटे व रात्रीच्या उबदार कपड्यांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Ans: रविवारी कोल्हापूरमध्ये किमान तापमान 16.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले.
Ans: हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील दोन दिवस पारा आणखी खाली जाण्याची शक्यता असून थंडीची तीव्रता वाढणार आहे.
Ans: पहाटे व रात्री उबदार कपड्यांचा वापर करावा. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी थंड वाऱ्यापासून संरक्षण घ्यावे. तब्येतीची काळजी घेण्यासाठी गरम पाणी, गरम पेय वापरावे.






