Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया १२ जानेवारीला कोल्हापुर दौऱ्यावर

केंद्रीय  नागरी विमान वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया १२ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त हातकणंगले तालुक्यातील डगाव गावाची निवड केली असून ते विविध शासकीय योजनाची माहिती देणार आहेत.

  • By Aparna
Updated On: Jan 10, 2024 | 09:39 PM
jyotiraditya shinde

jyotiraditya shinde

Follow Us
Follow Us:

शिरोली : केंद्रीय  नागरी विमान वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया १२ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त हातकणंगले तालुक्यातील डगाव गावाची निवड केली असून ते विविध शासकीय योजनाची माहिती देणार आहेत. शासकीय योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांबरोबर संवाद साधणार आहेत. यावेळी शेतकऱ्यासाठी ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. तरी भागातील सर्व लाभार्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच सुनिल खारेपाटणे यांनी केले आहे .

यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, भाजप नेते दलितमित्र अशोकराव माने, तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील, उपाध्यक्ष अविनाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड, स्वप्नील चौगुले, चिटणीस आनंदा थोरवत, रावसाहेब चौगुले, आनंदा पोवार, अमोल झांबरे, ज्ञानेश्वर ढेरे, अमर थोरवत, शप्पीक हजारी, आजमुद्दीन हजारी उपस्थित होते.

Web Title: Union minister jyotiraditya scindia on his visit to kolhapur on january 12 nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2024 | 09:39 PM

Topics:  

  • kolhapur
  • kolhapur news
  • maharashtra
  • maharashtra news
  • Shiroli

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
2

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
3

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
4

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.