Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय दिना पाटील यांच्या कथित धमकीप्रकरणी पत्रकार संघ आक्रमक; कोरेगावात निषेध, पोलिसांकडे कारवाईची मागणी

खासदार संजय दिना पाटील यांच्या कथित पत्रकार धमकीप्रकरणी उत्तर कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य साप्ताहिक संपादक पत्रकार संघाने निषेध व्यक्त केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Jun 27, 2026 | 04:52 PM
संजय दिना पाटील यांच्या कथित धमकीप्रकरणी पत्रकार संघ आक्रमक; कोरेगावात निषेध, पोलिसांकडे कारवाईची मागणी

संजय दिना पाटील यांच्या कथित धमकीप्रकरणी पत्रकार संघ आक्रमक; कोरेगावात निषेध, पोलिसांकडे कारवाईची मागणी

Follow Us
Follow Us:

कोरेगाव, प्रतिनिधी : पत्रकारांना कथित धमकी दिल्याप्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात उत्तर कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाने तीव्र निषेध व्यक्त केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव यांना निवेदन सादर केले.

पत्रकार हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे प्रतिनिधी असून समाजापर्यंत सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती पोहोचविण्याचे कार्य करतात. अशा परिस्थितीत पत्रकारांना कथित धमक्या देणे किंवा दबाव आणण्याचा कोणताही प्रकार हा लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचविणारा असून, अशा घटनांचा उत्तर कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य साप्ताहिक संपादक पत्रकार संघा मार्फत तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता यावे यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी. पत्रकारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात.

Mumbai News: आता सरावातही गोविंदांना मिळणार विमाकवच! ७५ दिवसांसाठी १० लाखांचे संरक्षण; राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचा पुढाकार

यावेळी उत्तर कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश कुंभार, उपाध्यक्ष शैलेश धुमाळ, राज्य साप्ताहिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय कदम, मुकुंदराज काकडे, रणजीत लेंभे, रेवणसिद्ध महाजन, जलाल खान पठाण, विजयकुमार दोरके, संतोष धुमाळ, आदिनाथ धुमाळ, शुभम गुरव, अरुण जायकर आणि अतुल वाघ उपस्थित होते.

पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी असून, पत्रकारांवरील दबाव किंवा धमकीच्या कोणत्याही प्रकाराला थारा दिला जाणार नाही, अशी अपेक्षा यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Monsoon Update: महाराष्ट्रात पुन्हा हवामान बदलले! विदर्भात आजपासून मुसळधार; मुंबई, नागपूरमध्ये पावसाची जोरदार एन्ट्री

Web Title: Koregaon marathi patrakar sangh protest against mp sanjay dina patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • Sanjay Dina Patil
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Mumbai News: आता ईशान्य मुंबईतील नागरीकांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा, खासदार संजय दिना पाटील यांचा पुढाकार
1

Mumbai News: आता ईशान्य मुंबईतील नागरीकांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा, खासदार संजय दिना पाटील यांचा पुढाकार

Satara News : दिव्यांगांच्या हातांनी भरले रस्त्याचे खड्डे; प्रशासनाला दिला  संवेदनशीलतेचा धडा !
2

Satara News : दिव्यांगांच्या हातांनी भरले रस्त्याचे खड्डे; प्रशासनाला दिला संवेदनशीलतेचा धडा !

BJP Seva Abhiyan Satara District: सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार!; साताऱ्यात भाजपाचे ‘सेवा अभियान’ यशस्वी
3

BJP Seva Abhiyan Satara District: सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार!; साताऱ्यात भाजपाचे ‘सेवा अभियान’ यशस्वी

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज
4

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.