Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: पीकविमा अर्जप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव! परिसरातील शेतकरी संभ्रमात; नुकसानभरपाईबाबत अनिश्चितता

नुकसान झाल्यानंतर कागदपत्रांतील त्रुटी किंवा अटींचा आधार घेत विमा दावे नामंजूर होत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे पीकविमा नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी, स्पष्टीकरण अनिवार्य करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 30, 2026 | 02:33 PM
पीकविमा अर्जप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव! परिसरातील शेतकरी संभ्रमात; नुकसानभरपाईबाबत अनिश्चितता

पीकविमा अर्जप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव! परिसरातील शेतकरी संभ्रमात; नुकसानभरपाईबाबत अनिश्चितता

Follow Us
Follow Us:

पीकविमा अर्ज भरताना अटी-शर्तीची पुरेशी माहिती न दिल्याने अनेक शेतकरी भविष्यात विमा दाव्यांपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करत असून, प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी जोर धरत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकरी दरवर्षी पीकविमा काढत असले तरी अर्ज भरताना असलेल्या अटी व शर्तीबाबत अनेकांना पुरेशी माहिती दिली जात नसल्याची बाब समोर आली आहे. विशेषतः कॉमन सव्र्व्हिस सेंटर (सीएससी) मार्फत अर्ज भरताना नियम, घोषणापत्र आणि संमतीपत्रातील बाबी समजावून सांगितल्या जात नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. पीककर्ज, शासकीय नोंदी आणि इतर तपशीलांची शहानिशा न करता अर्ज भरल्यास भविष्यात विमा दावा किंवा नुकसानभरपाई मिळण्यात अडचणी येऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.(फोटो सौजन्य – AI)

Yavatmal News: दररोज होते ३६ हजार लिटर दुधाचे उत्पादन! सात टक्क्याने आवक घटली; खाजगी दूध विक्रेत्यांची संख्या मोठी

पीकविमा अर्जप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव! परिसरातील शेतकरी संभ्रमात; नुकसानभरपाईबाबत अनिश्चितता ग्रामीण भागातील अनेक शेतकरी डिजीटल प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्याने ते पूर्णपणे सीएससी केंद्रांवर अवलंबून असतात. मात्र अनेक ठिकाणी अर्ज भरण्याची प्रक्रिया केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित राहत असल्याचा आरोप आहे.

नुकसान झाल्यानंतर कागदपत्रांतील त्रुटी किंवा अटींचा आधार घेत विमा दावे नामंजूर होत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे पीकविमा नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी, स्पष्टीकरण अनिवार्य करावे,सीएससी केंद्रांची तपासणी करावी तसेच विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

कापूस पिकासाठी संरक्षित रकमेच्या २.५ टक्के, तर तुरीसाठी ५ टक्के आणि सोयाबीनसाठी ४ टक्के प्रीमियम आकारला जात आहे. पीकविमा अर्ज करण्याची अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत आहे. या योजनेंतर्गत कापसासाठी प्रीमियम वाढवून १२५० रुपये आणि तुरीसाठी ९४० रुपये करण्यात आला आहे. अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, ७/१२ उतारा आणि बैंक पासबुक आवश्यक आहे.

Yavatmal News: अन्न व औषध प्रशासनाची कारवाई शून्य? आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; मिठाई साठवणुकीची जुनीच पद्धत

66 शुक्रवारपर्यंत पीकविमा भरण्याची अंतिम मुदत आहे. केवळ एक दिवस शिल्लक असल्याने तारांबळ उडणार आहे. शेतकरी यावेळी विमा काढण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही, अशी माहिती – मयूर डोपे, सीएससीनी दिली आहे. ८८ पीकविम्यावरील विश्वास झाल्यानंतर संबंधित विमा कंपनीचे एजंट गावात येऊन नुकसानभरपाईची पाहणी करतात. त्यांना देखील शेतकऱ्यांना नुकसानीची टक्केवारी नोंदवण्याकरिता पैसे मोजावे लागते.८८ विमा धोरणातील बदल शेतकरीविरोधी ठरत असून, नुकसानभरपाईबाबत अनिश्चितता वाढली आहे. विमा भरताना सर्व नियम सीएससी चालकाने शेतकऱ्यांना समजावने आवश्यक आहे.८८ जिल्ह्याचे पालकमंत्री प्रभावी असताना देखील मागील वर्षाचा विमा रखडला होता, याही वर्षी तसीचअवस्था असणार काय अशी भीती आहे. त्यामुळे विमा भरावा काय असा प्रश्न आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Lack of transparency in the crop insurance application process farmers in the area are confused uncertainty regarding compensation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • agricultural
  • farmer
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन
1

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन

Yavatmal News: पोलिसांना सुसज्ज वसाहतींची प्रतीक्षा कायम! शासनाने मागवली निवासांची माहिती
2

Yavatmal News: पोलिसांना सुसज्ज वसाहतींची प्रतीक्षा कायम! शासनाने मागवली निवासांची माहिती

DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश
3

DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.