Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार हरपले; माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन

माजी खासदार आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचं आज मंगळवारी सकाळी ७.१२ वाजता निधन झालं आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 21, 2026 | 01:43 PM
‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार हरपले; माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन

‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार हरपले; माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन

Follow Us
Follow Us:
  • ‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार हरपले
  • माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन
  • वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
लातूर : माजी खासदार आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचं आज मंगळवारी सकाळी ७.१२ वाजता निधन झालं आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता नवीन एमआयडीसी परिसरातील संस्थेच्या क्रीडा मैदानावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

3 ऑक्टोबर 1931 रोजी जन्मलेले डॉ. पाटील हे बालरोगतज्ज्ञ व शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अनेक वेळा निवडणूक लढवत काँग्रेसचे दिग्गज नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्याविरुद्ध लढत दिली. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा अतिशय निसटता पराभव झाला होता. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची दखल घेत भाजपकडून त्यांना राज्यसभेवरही संधी देण्यात आली होती. मराठवाड्यात भाजपचा पाया मजबूत करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ‘लातूर पॅटर्न’ घडवण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांच्या निधनामुळे राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई पाटील, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. दरम्यान, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी “लातूरच्या शैक्षणिक क्रांतीचा महामेरू हरपला,” अशा शब्दांत शोक व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी, काँग्रेस नगरसेवकांचेही प्रत्त्युत्तर; नेमकं काय घडलं?

राजकीय पटलावरही डॉ. गोपाळराव पाटील यांचं नाव आदराने घेतलं जातं. मराठवाड्यात जेव्हा भाजपचा पाया रचला जात होता, तेव्हा डॉ. पाटील यांनी खंबीरपणे नेतृत्व केलं. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्याविरोधात अनेकदा कडवी झुंज दिली. १९९१ ते १९९९ दरम्यान त्यांनी चार वेळा लोकसभा लढवली. विशेषतः १९९८ मध्ये त्यांचा पराभव अत्यंत निसटता होता. त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपने त्यांना राज्यसभेवरही संधी दिली होती.

Web Title: Former mp dr gopalrao patil passes away in latur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Death
  • Latur news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.