Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! जायकवाडी भूसंपादनात 241 कोटींचा गैरव्यवहार; माजी जिल्हाधिकाऱ्याला अटक

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पद आणि स्वाक्षरीचा गैरवापर करून १ मार्च ते १७ एप्रिल २०२५ दरम्यान १५४ प्रकरणांमध्ये फसवणुकीचे आदेश जारी आधारे कवाजात आलकोटा आदेशाखा या वाढीव नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 08, 2026 | 07:53 AM
धक्कादायक ! व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून तब्बल 98.50 लाखांची फसवणूक; 'तो' मेसेज आला अन्...

धक्कादायक ! व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून तब्बल 98.50 लाखांची फसवणूक; 'तो' मेसेज आला अन्...

Follow Us
Follow Us:

लातूर : प्रशासकीय कार्यशैलीवरून आधीच वादात सापडलेले बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी एका भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी लातूर येथे अटक केली आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. जिल्हाधिकारी असताना भूसंपादन भरपाईच्या वितरणात मोठ्या प्रमाणावर अनियमितता केल्याचा आरोप अविनाश पाठक यांच्यावर आहे.

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान स्थापन केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालात गंभीर अनियमितता उघड झाली आहे. अहवालानुसार, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पद आणि स्वाक्षरीचा गैरवापर करून १ मार्च ते १७ एप्रिल २०२५ दरम्यान १५४ प्रकरणांमध्ये फसवणुकीचे आदेश जारी आधारे कवाजात आलकोटा आदेशाखा या वाढीव नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.

तपासात असेही उघड झाले की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ (छत्रपती संभाजीनगर परिसर) मधून अंदाजे ७३ कोटी रुपये प्राप्त झाले आणि वितरित करण्यात आले, ज्यामुळे ७३ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, संबंधित आदेशांसाठी कोणतीही नोंदवही किंवा रेकॉर्ड रीतसर ठेवण्यात आले नव्हते. १७ एप्रिल, २०२५ या एकाच दिवशी, कोणत्याही पक्षाच्या उपस्थितीशिवाय किंवा स्वाक्षरीशिवाय अनेक आदेश पारित करण्यात आले, ज्यामुळे गंभीर संशय निर्माण झाला आहे.

आरोपांच्या पार्श्वभूमीवर निलंबनानंतर अटक

बीडहून बदली झाल्यानंतर अविनाश पाठक यांची मुंबईत मत्स्य आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती; परंतु आरोपांमुळे राज्य सरकारने त्यांना निलंबित केले. त्यांनी यापूर्वी लातूरमध्ये निवासी उपविभागीय दंडाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम केले होते.

बीड पोलिसांचे विशेष पथक

बीड पोलिसांचे एक विशेष पथक गुरुवारी सकाळी लातूरमध्ये दाखल झाले आणि गांधी चौक परिसरातील त्यांच्या निवासस्थानी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना औपचारिक अटक करण्यात आली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Mumbai watermelon Case : अरे देवा ! कलिंगड नाही तर ‘या’ कारणामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा झाला मृत्यु; कारण समोर येताच सगळेच हादरल

Web Title: Misappropriation of 241 crore in jayakwadi land acquisition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 07:53 AM

Topics:  

  • Jayakwadi Dam
  • Land Acquisition

संबंधित बातम्या

संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! १५ दिवसांत नव्या दोन्ही जलवाहिन्या होणार सुरू; पाणीटंचाईतून मिळणार कायमचा दिलासा
1

संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! १५ दिवसांत नव्या दोन्ही जलवाहिन्या होणार सुरू; पाणीटंचाईतून मिळणार कायमचा दिलासा

Purandar Airport News : पुरंदरमधील वनपुरीसह चार गावांतील जमिनी संपादनाची अधिसूचना जारी; एमआयडीसीच्या औद्योगिक विकासाला गती
2

Purandar Airport News : पुरंदरमधील वनपुरीसह चार गावांतील जमिनी संपादनाची अधिसूचना जारी; एमआयडीसीच्या औद्योगिक विकासाला गती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.