शहरातील १८०० मीटर पर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून मोठमोठ्या, खड्यांनी वाहन चालकांचे कंबरडे मोडत आहे. तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या तरच शासनाबरोबर आम्ही पुढील वाटाघाटीस तयार आहोत. मात्र, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांच्या कोणत्याही बैठकांना आम्ही उपस्थित राहणार नाही.