Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुण अन् बिबट्याचा शिवारात थरार! कर्नाटकातील लोणी – मणअंकलगी धाडसाने पकडले जिवंत

कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील लोणी - मणअंकलगी शिवारात जीवाची परवा न करता तरुणांनी धाडसाने बिबट्याला जिवंत पकडले. या तरुणांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 15, 2025 | 01:33 PM
Leopard Youths catch leopard alive in Karnataka Solapur News Update

Leopard Youths catch leopard alive in Karnataka Solapur News Update

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : दक्षिण सोलापूर आणि कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील सीमावरती भागात महिन्याभरापासून एका बिबट्याने दहशत निर्माण केली होती. धुडगूस घालणाऱ्या केलेल्या बिबट्याला जेर बंद करण्यात यश आलं आहे. कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील लोणी – मणअंकलगी शिवारात जीवाची परवा न करता तरुणांनी धाडसाने बिबट्याला जिवंत पकडल्याची चित्तथरारक घटना घडलीय. या बिबट्याला पकडण्यात सिंहाचा वाटा असलेल्या हलसंगीसह या दोन्ही गावच्या तरुणांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. पकडलेल्या बिबट्याला विजयपूर वन विभागाने ताब्यात घेतले आहे.

विजापूर जिल्ह्यातील लोणी (बीके) येथील शेतात असलेले कल्लाप्पा कोट्याळ यांच्यावर हल्ला करून बिबट्या पळून गेला. ही माहिती समजताच लोणी – मणअंकलगी येथील तरुणांनी बिबट्याचा शोध सुरू केला. मणअंकलगी येथील योग्यप्पा निलप्पा उटगी यांच्या द्राक्ष बागेत हा बिबट्या झोपलेल्या अवस्थेत ड्रोन दिसला. या बिबट्याला पकडण्यासाठी लोणी – मणअंकलगी येथील ग्रामस्थांनी विजयपूरच्या वन विभागाला कळवले. तसेच हलसंगी येथील वैदू समाजाच्या धाडसी तरुणांना बोलावले. संतोष बजरंगी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या बाबू बजरंगी, गुंडू हलसंगी, इराप्पा बजरंगी, मलकप्पा बजरंगी, पिंटू कळळी यांच्यासह वीस ते पंचवीस तरुण आले. त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी द्राक्ष बागेच्या एका बाजूस जाळे लावले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

यावेळी लोणी (बिके), मणअंकलगी, हलसंगी आणि गोट्याळ येथील २०० तरुण ग्रामस्थांनी या द्राक्ष बागेला वेडा घातला. हालसंगीच्या तरुणाने जिथे जाळी लावली होती. त्याच बाजूला बिबट्या पळत आला आणि जाळ्यात अडकला. तेव्हा धाडस दाखवत तरुणांनी जाळीत अडकलेल्या बिबट्याला काठी आणि हाताने दाबून जागचा हलू दिला नाही. दोरीने त्याचे पाय बांधले. बिबट्याला पकडण्याच्या या झपापटीत पाच ते सहा जण जखमी झाले. त्यामध्ये अर्जुन केसुगोळ, राजू म्हेत्रे आणि शिवराज पाटील हे लोणी येथील तिघे तसेच मणअंकलगी आणि गोट्याळ येथील दोघे जखमी झाले आहेत. दरम्यान विजयपूरहून वनविभागाच्या पथक घटनास्थळी आले. पकडलेल्या या बिबट्याला तरुणांनी उचलून वन विभागाच्या पिंजऱ्यात घातले. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी या बिबट्याला विजयपूरला घेऊन गेले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

हलसंगी येथील वैदु (गोल्लार) समाजाच्या धाडसी तरुणांचे अनेकांनी कौतुक केले. या तरुणांमुळे लोणी (बिके), मणअंकलगी आणि गोट्याळ गावचे अनेकजण बिबट्याला पकडण्यास धाडसाने पुढे आले. युवकांनी असामान्य शौर्य दाखवून बिबट्याला जेरबंद केले. सध्या कर्नाटकातील समाज माध्यमावर बिबट्या पकडण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर कर्नाटक- महाराष्ट्राच्या सीमावरती भागातील इंडी चडचण आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात याचीच चर्चा रंगली आहे.

Web Title: Leopard youths catch leopard alive in karnataka solapur news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 01:33 PM

Topics:  

  • Leopard caught
  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

म्हणून दुसऱ्याच्या घरात घुसू नये! बिबट्याला पाहताच महिलेने त्याला असं फरफटत आत खेचलं… जंगलाचा शिकारी पण घाबरला; Video Viral
1

म्हणून दुसऱ्याच्या घरात घुसू नये! बिबट्याला पाहताच महिलेने त्याला असं फरफटत आत खेचलं… जंगलाचा शिकारी पण घाबरला; Video Viral

Solapur News : पूराच्या फटक्यानंतर सोलापूर पुन्हा लागले सावरु; प्रत्येक निवारा केंद्रात आरोग्य पथक नियुक्त
2

Solapur News : पूराच्या फटक्यानंतर सोलापूर पुन्हा लागले सावरु; प्रत्येक निवारा केंद्रात आरोग्य पथक नियुक्त

Solapur News: माध्यमिक शिक्षण विभागाचा धडाकेबाज निर्णय; एका दिवसात 210 शाळांना मंजुरी आदेश
3

Solapur News: माध्यमिक शिक्षण विभागाचा धडाकेबाज निर्णय; एका दिवसात 210 शाळांना मंजुरी आदेश

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’; ‘सिध्देश्वर’च्या सर्वसाधारण सभेत धर्मराज काडादी यांची ग्वाही
4

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’; ‘सिध्देश्वर’च्या सर्वसाधारण सभेत धर्मराज काडादी यांची ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.