Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू स्थायी समितीचा दौरा तसेच जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 22, 2026 | 07:25 PM

Follow Us
  • रायगडच्या विकासकामांवर सुनील तटकरेंचे भाष्य
  • प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांचे संरक्षण करण्यावर भर
  • जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवरही व्यक्त केली भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू स्थायी समितीचा दौरा तसेच जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केले. रायगडच्या विकासाला गती देतानाच स्थानिक नागरिक आणि प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांचे संरक्षण करण्याला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संसदेच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू स्थायी समितीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील ओएनजीसीच्या उरण येथील प्रकल्पासह गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या (GAIL) उसर येथील प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. या दौऱ्यादरम्यान स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या समितीसमोर ठामपणे मांडण्यात आल्या. मोठे औद्योगिक प्रकल्प उभारताना स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी भूमिका तटकरे यांनी मांडली.

Follow Us:

Web Title: Local development and the issues of project affected people are my priorities sunil tatkare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maharshtra news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान
1

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान

पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्पामुळे जमिनींचे भाव वधारले, प्लॉट विक्रीसाठी एजंट घरोघरी, गुंठेवारीच्या जाहिरातींचा जोर
2

पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्पामुळे जमिनींचे भाव वधारले, प्लॉट विक्रीसाठी एजंट घरोघरी, गुंठेवारीच्या जाहिरातींचा जोर

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी
3

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी

Devendra Fadnavis: कौशल्य विकासासाठी महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल; ‘टाटा स्ट्राइव्ह’ ठरणार तरुणांसाठी फायदेशीर
4

Devendra Fadnavis: कौशल्य विकासासाठी महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल; ‘टाटा स्ट्राइव्ह’ ठरणार तरुणांसाठी फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.