Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंजना कृष्णांना दमदाटी नंतर महसूल अधिकाऱ्यांना मारहाण; कुर्डू गावकऱ्यांची दादागिरी, आता व्हिडिओ काढणाऱ्याला धमकी

कुर्डू येथे प्रशासनाने बेकायदा मुरूम उपसावर कारवाई करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता ग्रामस्थांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना देखील धमकी दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 09, 2025 | 03:57 PM
Madha Kurdu crime video go viral Threats openly where Anjana Krishna incident took place

Madha Kurdu crime video go viral Threats openly where Anjana Krishna incident took place

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : माढा तालुक्यामध्ये असणारे कुर्डू गाव हे चर्चेमध्ये आले आहे. आयपीएस असणाऱ्या अंजना कृष्णा यांना दमदाटी करण्यात आल्याचा प्रसंग याच गावामध्ये घडला. कुर्डू गावामध्ये अवैध मुरुम उपसा सुरु असल्याचे समोर आले आहे. यावेळी कारवाई करण्यात आलेल्या आयपीएस अंजना कृष्णा यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर महसूल अधिकाऱ्याला देखील मारहाण करण्यात आली आहे. आता घटनांचे चित्रिकरण करणाऱ्या व्यक्तीला ग्रामसभेमध्ये उघडपणे धमकी देण्यात आली आहे.

कुर्डू येथे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या विरोधात ग्रामस्थांनी सर्वपक्षीय ग्रामसभा बोलावली होती. मात्र इथे बोलताना नितीन जगताप नावाच्या एका पदाधिकाऱ्याने थेट तुमचा तो व्हिडिओ ज्याने व्हायरल केला त्याची चौकशी करू आणि त्याचा कार्यक्रम करू असा उघड इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कुर्डू ग्रामस्थांचे नक्की काय सुरु आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

काल (दि.08) रात्री कुर्डू येथे प्रशासनाने बेकायदा मुरूम उपसा आणि अधिकाऱ्यांना दमबाजी मारहाण प्रकरणी जे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावेत या मागणीसाठी ग्रामसभा बोलवण्यात आली होती. या सभेला सर्वच पक्षाचे ग्रामस्थ एकवटले होते. मात्र यावेळी भाषण करताना मोहिते पाटील गटाचा कार्यकर्ता असणाऱ्या नितीन जगताप यांनी भाषणात थेट व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचा कार्यक्रम करण्याची धमकी दिली आहे. बाबा तुमचा तू व्हिडिओ जाने व्हायरल केला त्याची खोलात जाऊन चौकशी करू आणि त्याला शोधून काढून कार्यक्रम करू असे आम्ही ठरवल्याचे या नितीन जगताप यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

कुर्डू येथे बेकायदा मुरूम उपसा प्रकरणी कारवाईला आलेल्या महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना थेट उपमुख्यमंत्र्यांचा फोन राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष बाबा जगताप यांनी लावून दिला होता. फोनवर बोलताना अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर कारवाईला आलेले तलाठी तहसीलदार यांच्यावरही ग्रामस्थांनी शिवीगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न केला होता. बाबा जगताप यांच्या नशा करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये याची जोरदार चर्चा सुरु होती. बाबा जगताप यांचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याची चौकशी करु आणि त्याचे गेम करु असे देखील ग्रामसभेमध्ये म्हटले गेले. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

 

Web Title: Madha kurdu crime video go viral threats openly where anjana krishna incident took place

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • IPS officer Anjali Krishna
  • political news
  • Solapur News

संबंधित बातम्या

Dharashiv News: तेर गटात अपक्ष अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम; भाजपातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणुकीत रंगत
1

Dharashiv News: तेर गटात अपक्ष अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम; भाजपातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणुकीत रंगत

Karjat News : कर्जतमध्ये शिवसेना शिंदे गटाची भाजप आणि शेकाप बरोबर महायुती; महेंद्र थोरवे यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
2

Karjat News : कर्जतमध्ये शिवसेना शिंदे गटाची भाजप आणि शेकाप बरोबर महायुती; महेंद्र थोरवे यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा

Political News : जाती जातीत भांडण लावून स्वार्थ पाहणारा जरांगे कोणत्या बिळात लपले; नवनाथ वाघमारे यांची जहरी टीका
3

Political News : जाती जातीत भांडण लावून स्वार्थ पाहणारा जरांगे कोणत्या बिळात लपले; नवनाथ वाघमारे यांची जहरी टीका

Chitra Wagh on Anjali Bharti : बुद्धीची कीव करावी तितकी कमी…! अमृता फडणवीसांवर टीका करणाऱ्या गायिकेवर चित्रा वाघ संतापल्या
4

Chitra Wagh on Anjali Bharti : बुद्धीची कीव करावी तितकी कमी…! अमृता फडणवीसांवर टीका करणाऱ्या गायिकेवर चित्रा वाघ संतापल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.