कुर्डू येथे प्रशासनाने बेकायदा मुरूम उपसावर कारवाई करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता ग्रामस्थांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना देखील धमकी दिली आहे.
Amol Mitkari doubts Anjana Krishna appointment : सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट भिडणाऱ्या आयपीएस अंजना कृष्णा यांच्या नियुक्तीवर अमोल मिटकरी यांनी संशय घेतला आहे.
करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा या माढा तालुक्यातील कुई गावात रस्ता बांधकामासाठी बेकायदेशीर खडी उत्खनन केल्याच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी आल्या होत्या.