Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabaleshwar News : मेटगुताडमध्ये एसटीचा कहर! पर्यटकांच्या इकोला धडक; मुलगी गंभीर जखमी

Mahabaleshwar News : महाबळेश्वरच्या मेटगुताड परिसरात एसटी बसने पर्यटकांच्या इको कारला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एका मुलीला गंभीर दुखापत झाली असून इको वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 13, 2026 | 09:33 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • मेटगुताडमध्ये पर्यटक वाहनाला एसटी बसची धडक
  • मुलगी गंभीर जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली
  • चालकाच्या निष्काळजीपणाचा आरोप
Mahabaleshwar News : महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील मेटगुताड येथे रोहा-कोल्हापूर एसटी बसने पर्यटकांच्या इको वाहनाला धडक दिल्याने मोठा अपघात झाला. पुण्याच्या इंदापूर येथील लांबाते कुटुंब पर्यटनासाठी आले असताना हा अपघात घडला.

या धडकेत मुलगी संजीवनी लांबाते गंभीर जखमी झाली असून तिच्या आईसह इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असून अपघाताचे नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Wai Encroachment Drive: वाई शहरात नगरपरिषदेचा धडक दणका; अनधिकृत फ्लेक्स, टपऱ्या अन् गटारांवरील अतिक्रमणांवर हातोडा!

मेटगुताडमध्ये पर्यटक वाहनाला एसटी बसची धडक

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या इको वाहनाला रोहा-कोल्हापूर एसटी बसने (क्रमांक एम.एच.१४ KQ ३९७२) धडक दिल्याने मेटगुताड परिसरात मोठा अपघात झाला. हा अपघात महाबळेश्वर-पाचगणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असून इको वाहनाचे (एम.एच.४२ बी.जे.०१४४) मोठे नुकसान झाले आहे. पुण्याच्या इंदापूर येथील अमोल सदाशिव लांबाते (वय ३९) हे कुटुंबासह महाबळेश्वरला पर्यटनासाठी आले होते.

Satara News: शेती अन् पर्यावरण धोक्यात! बावधनसह १० गावांतील शेतकरी, महिला रस्त्यावर; प्रकल्पाला एकजुटीने विरोध

मुलगी गंभीर जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

या धडकेत लांबाते यांची मुलगी संजीवनी अमोल लांबाते गंभीर जखमी झाली असून तिच्या आईला किरकोळ दुखापत झाली आहे. इतर काही जणांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. अपघाताची तीव्रता मोठी असूनही सुदैवाने जीवितहानी टळली आहे. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर

चालकाच्या निष्काळजीपणाचा आरोप,

पोलिस तपास सुरूस्थानिकांच्या म्हणण्यानुसार, घाटरस्ते, तीव्र वळणे आणि अरुंद रस्त्यांचा अंदाज न आल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पर्यटकांच्या वाहनावर आदळली. वेळेत पोहोचण्याच्या घाईत काही एसटी चालक घाटात वेगाने गाडी चालवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या अपघाताची नेमकी कारणे वाहनाचा वेग, चालकाचा निष्काळजीपणा आणि रस्त्याची स्थिती याबाबत पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Web Title: Mahabaleshwar news st bus havoc in metgutad collides with tourists eeco girl critically injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • Mahabaleshwar News
  • Satara News
  • ST Bus Accident

संबंधित बातम्या

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना
1

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना

Wai Encroachment Drive: वाई शहरात नगरपरिषदेचा धडक दणका; अनधिकृत फ्लेक्स, टपऱ्या अन् गटारांवरील अतिक्रमणांवर हातोडा!
2

Wai Encroachment Drive: वाई शहरात नगरपरिषदेचा धडक दणका; अनधिकृत फ्लेक्स, टपऱ्या अन् गटारांवरील अतिक्रमणांवर हातोडा!

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर
3

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर

Satara News: शेती अन् पर्यावरण धोक्यात! बावधनसह १० गावांतील शेतकरी, महिला रस्त्यावर; प्रकल्पाला एकजुटीने विरोध
4

Satara News: शेती अन् पर्यावरण धोक्यात! बावधनसह १० गावांतील शेतकरी, महिला रस्त्यावर; प्रकल्पाला एकजुटीने विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.