Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Contractors Statewide Protest : महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे 86,000 कोटी रुपयांच्या प्रलंबित देयकांसाठी आंदोलन

Contractors Statewide Protest : महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागांकडे कंत्राटदारांची 86 हजार ते 96 हजार कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला आहे. या थकीत बिलांच्या निषेधार्थ आज राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन पुकारण्यात आले आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 19, 2026 | 03:12 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • गेल्या दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांची आत्महत्या 
  • सर्व जिल्हाअधिकारी कार्यलयावर आंदोलन 
  • आंदोलनाची कारणे आणि मागण्या 
Contractors Statewide Protest :  कंत्राटदारांनी आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. विविध विभागांकडील तब्बल 86 हजार कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याने आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कंत्राटदारांनी भव्य आंदोलन पुकारले आहे. आर्थिक अडचणींमुळे 9 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला असून सरकारने या बाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केली आहे.

गेल्या दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांची आत्महत्या

गेली तीन वर्षे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जल जीवन मिशन अशा विभागातील शासकीय कंत्राटदारांना जवळपास 96 हजार कोटींची रक्कम थकीत आहेत. यामुळे राज्यातील गेल्या दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आत्महत्या केली आहे.

Dombivli Navratri: डोंबिवलीत ‘श्रीदेवी महिषासुरमर्दिनी’ नाट्याविष्काराने जिंकली रसिकांची मने; भारतीय संस्कृतीचे घडले दर्शन 

सर्व जिल्हाअधिकारी कार्यलयावर आंदोलन

गेल्या दहा महिन्यात आमच्या 09 कंत्राटदार कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत.यासर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी सर्व जिल्हाअधिकारी कार्यलयावर आम्ही आंदोलन करत आहोत असे राज्य शासकीय कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केले.

आंदोलनाची कारणे आणि मागण्या

राज्य सरकारच्या विविध विभागांकडून म्हणजेच सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण विकास, जल जीवन मिशन, आदिवासी विकास कंत्राटदारांची अंदाजे 86 हजार ते 96 हजार कोटी रुपयांची देणं थकले आहेत.

गेल्या काही महिन्यांत आर्थिक विवंचनेमुळे राज्यातील काही कंत्राटदारांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा महासंघाने केला आहे.

प्रमुख मागण्या काय आहेत 

1)सर्व कंत्राटी कामगारांना प्रमाणित आणि पडताळणी केलेली थकीत बिले तातडीने देण्यात यावीत.

2) विविध विभागांमधील प्रलंबित बिलांची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात यावी.

3) पारदर्शक आणि वेळेवर देयके मिळावीत यासाठी ऑनलाईन डॅशबोर्ड आणि कायमस्वरूपी यंत्रणा तयार करण्यात यावी.

4) लहान व मध्यम स्वरूपाच्या कंत्राटदारांच्या बिलांना प्राधान्य देण्यात यावे.

5) जीएसटी बिलांसोबत देण्यात आलेल्या जुन्या पद्धतीची अंमलबजावणी करण्यात यावी.

Mumbai News: मुंबईमधील सुका कचरा केंद्रांचा होणार कायापालट! रिसोर्स रिकव्हरी केंद्रांसाठी महानगरपालिका मोजणार २३ कोटी ३८ लाख रुपये

Web Title: Maharashtra contractors protest pending dues sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Contract Workers
  • Government of Maharashtra
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

Panvel-Karjat Local Train Update: मुंबईकरांसाठी खुशखबर! पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर 99 टक्के पूर्ण; जाणून घ्या A to Z माहिती
1

Panvel-Karjat Local Train Update: मुंबईकरांसाठी खुशखबर! पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर 99 टक्के पूर्ण; जाणून घ्या A to Z माहिती

Jalgaon Water Cut : धरणांमधील पाणीसाठा कमी असल्याने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीची घोषणा
2

Jalgaon Water Cut : धरणांमधील पाणीसाठा कमी असल्याने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीची घोषणा

Drought Hit Farmers Diwali 2026:  शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
3

Drought Hit Farmers Diwali 2026: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Maharashtra School News : प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी,२०२७-२८ पासून नेव निकष जारी
4

Maharashtra School News : प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी,२०२७-२८ पासून नेव निकष जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.