Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra School News : प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी,२०२७-२८ पासून नेव निकष जारी

Maharashtra School News : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून शाळा प्रवेशासाठी वयाचे निकष टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नर्सरीसाठी तीन वर्षे, बालवाटिका-२ साठी चार वर्षे, बालवाटिका-३ साठी पाच वर्षे आणि इयत्ता पहिलीसाठी सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक असेल.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 17, 2026 | 05:45 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • २०२७-२८ पासून टप्प्याटप्याने अंमलबजावणी होणार  
  • नर्सरी पहिलीपर्यंत वर्गासाठी वयाची सुसंगत रचना  
  • शिक्षण संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना 
Maharashtra School News :  शहर शाळांमध्ये पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वयाचे निकष निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार बालवाटिका-१ अर्थात नर्सरीसाठी तीन वर्षे, बालवाटिका-२ साठी चार वर्षे, बालवाटिका-३ साठी पाच वर्षे, तर इयत्ता पहिलीसाठी सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक राहणार आहे.

हे नवे निकष शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे पालकांना मुलांच्या शाळा प्रवेशाचे नियोजन करताना वयाची निश्चित मर्यादा लक्षात घ्यावी लागणार आहे. मात्र, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षांत नर्सरी ते इयत्ता पहिलीमध्ये सध्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या नव्या निकषांतून वगळण्यात आले आहे..

२०२७-२८ पासून टप्प्याटप्याने अंमलबजावणी होणार

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने १५ ऑक्टोबर रोजी यासंदभांत शासन निर्णय जारी केला आहे.
कांचा मोफत व सकीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ हसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2 + 2pi मधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार कयाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. राज्यात विविध शिक्षण मंडलांच्या शाळांमध्ये प्रवेगास्माती चवाची चगवेगळी गणना होत असल्याने एकसमान निकष लागू करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात होती.

Baramati Agricultural News: बारामती बाजार समितीत प्रति क्विंटल ज्वारीचा भाव १० हजारांवर; उडीद, हरभरा, बाजरीलाही चांगला भाव

नर्सरी पहिलीपर्यंत वर्गासाठी वयाची सुसंगत रचना

केंद्र सरकारने इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देताना सहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असण्याचावत कळविले आहे. त्यानुसार पूर्णराथमिक वर्गाचे वय निश्चित करून ह्या चाचण्या  टप्याटप्याने लागू करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. या नियोजनामुळे नर्सरीपासून पहिलीपर्यंतच्या चगामाती याची सुसंगत रखना तयार होणार आहे.

शिक्षण संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना

नव्या वयोमर्यादनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून आवश्यक सूचना व मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार आहेत. त्यामुळे पालकांनी प्रवेशाचे वर्ष, मुलाचे ३० जून रोजीचे वय आणि संबंधित वर्गाचे निकष लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे. नव्या निर्णयामुळे राज्यातील शाळांमध्ये प्रवेशासाठी वयाचे निकष अधिक सुसंगत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

Baramati: बारामतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; साठवण क्षमता वाढवण्यासाठी ॲड सुभाष ढोले नगरपरिषदेकडे मागणी

Web Title: Maharashtra school admission age criteria 2027 28 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Government of Maharashtra
  • Maharshtra news
  • Scholarship Exam

संबंधित बातम्या

Jalgaon News: “कुणी घेईल का कांद्याचं रोप?” यावलच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्त हाक!
1

Jalgaon News: “कुणी घेईल का कांद्याचं रोप?” यावलच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्त हाक!

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू
2

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
3

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

Maharashtra News : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड बंधनकारक – मंत्री दादाजी भुसे
4

Maharashtra News : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड बंधनकारक – मंत्री दादाजी भुसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.