Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Water Cut : धरणांमधील पाणीसाठा कमी असल्याने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीची घोषणा

Jalgaon Water Cut : कमी पावसामुळे वाघूर धरणातील पाणीसाठ्याचा विचार करून जळगाव महानगरपालिकेने शहरात १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेत १५ मिनिटांची कपात करण्यात आली असून, नागरिकांना आता दीड तासाऐवजी १ तास १५ मिनिटे पाणी मिळणार आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 17, 2026 | 10:15 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • राज्याच्या धरणामध्ये 10 टक्के पाणी साठा  
  • आँगस्ट 2027 पर्यंत पाणी आरक्षीत करणार 
  • मनपाकडून विशेष पथक नियुक्त केले जाणार  
 

Jalgaon Water Cut :  यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा देखील कमी झाला आहे, जळगाव महानगरपालिकेने शहरात 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार आज शनिवार पासून शहराच्या काही नियमित पाणी पुरवठ्यात 15 मिनिटांची घट करण्यात आली आहे. आता जळगाव शहरातील नागरिकांना 1 तास 30 मिनिटांऐवजी 1 तास 15 मिनिटेच पाणी मिळणार असल्याचे सांगितले जात आहेत.

त्याच बरोबर मुंबई, पुणे, जळगाव, सांगली, ठाणे, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा पाणी कपात करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

राज्याच्या धरणामध्ये 10 टक्के पाणी साठा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहेत. पाऊस कमी आल्याने राज्याच्या धरणामध्ये 10 टक्के पाणी साठा असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई, पुणे, जळगाव, सांगली, ठाणे, कोल्हापूर  या ठिकाणी सुद्धा पाणी कपात करण्यात येणार आहे. आज पासून ही पाणी कपात केली जाणार आहे.

Buldhana: खरीप हंगामासाठी घरगुती सोयाबीन बियाणे जतन करा; जिल्हा कृषी विभागाचे आवाहन

आँगस्ट 2027 पर्यंत पाणी आरक्षीत करणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात फक्त 27 टक्के पाणी असल्याने 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहेत. राज्यात 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहेत. आँगस्ट 2027 पर्यंत पाणी आरक्षीत करणार असल्याचे सांगण्यात येत असून  72 टक्के पाणी साठा शिल्लक असल्याने पाणी कपात करण्यात येणार आहेत. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने वाघूर धरणातील पाणीसाठा लक्षात घेता आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

मनपाकडून विशेष पथक नियुक्त केले जाणार

पाण्याची टंचाई असल्यामुळे पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्या येणार आहे. यासाठी मनपाकडून विशेष पथक नियुक्त केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्या नळांना तोट्या नाहीत, त्यांचे सर्वेक्षण करून तोट्या बसवण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.

यामध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर करून वाहने धुणे, रस्त्यांवर पाणी मारणे अशा अनावश्यक कारणांसाठी पाणी वाया घालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. पाण्याची नासाडी वाढत राहिली तर हिवाळ्यातच टंचाईचा सामना शहरातील नागरिकांना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Tukaram Mundhe on Maharashtra Drought : दुष्काळात ‘या’ व्यवसायाची मोठी संधी, तुकाराम मुंढेंनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र

Web Title: Jalgaon water cut 10 percent waghur dam water shortage sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 10:15 PM

Topics:  

  • Jalgaon
  • Maharshtra news
  • water cut

संबंधित बातम्या

Maharashtra School News : प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी,२०२७-२८ पासून नेव निकष जारी
1

Maharashtra School News : प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी,२०२७-२८ पासून नेव निकष जारी

Jalgaon News: “कुणी घेईल का कांद्याचं रोप?” यावलच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्त हाक!
2

Jalgaon News: “कुणी घेईल का कांद्याचं रोप?” यावलच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्त हाक!

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू
3

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
4

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.