Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य सरकारचा मोठा निर्णय! मराठा समाजासाठी आठ नव्या योजना, ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती मिळणार

राज्य सरकारने मराठा समाजच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता इतर मागासवर्गीय समजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सवलती आणि इतर सोयी-सुविधा लागू करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 05, 2026 | 08:28 PM
CM Devendra Fadnavis meeting at Sahyadri Guest House

CM Devendra Fadnavis meeting at Sahyadri Guest House

Follow Us
Follow Us:

राज्यातील मराठा समाजबांधवांसाठी आनंदाची बातमी असून राज्य सरकारने मराठा समाजच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता इतर मागासवर्गीय समजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सवलती आणि इतर सोयी-सुविधा लागू करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज (शुक्रवार, ५ जून) सकाळीच मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला होता. अश्यातच, आता मराठा समाजासाठी ८ विशेष योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयानुसार, मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

NEET Exam: ‘नीट’ परीक्षा पारदर्शक आणि तणावरहित वातावरणात पार पाडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडक निर्देश

मराठा समाजाला मिळणार या आठ नव्या सवलती

  • शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती
दहावीनंतरच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा लाभ

शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती मराठा विद्यार्थ्यांनाही लागू

उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळणार

 

  • वाहन चालक व वाहक प्रशिक्षक
रोजगाराभिमुख प्रशिक्षणाला प्रोत्साहन

वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना सुरू होणार

कौशल्य विकासाद्वारे रोजगाराच्या नवीन संधी

 

  • माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती
9 वी ते 12 वी विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना मदत

शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत

 

  • शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती
व्यावसायिक शिक्षणाचा खर्च कमी होणार

विविध अभ्यासक्रमांच्या शुल्काची प्रतिपूर्ती

विद्यार्थ्यांवरील आणि पालकांवरील आर्थिक भार कमी

 

  • परराज्यातील शिक्षणासाठी सवलत
परराज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लाभ

महाराष्ट्रातील मराठा विद्यार्थ्यांना बाहेरील राज्यांतील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मदत

अनुदानित व विनाअनुदानित संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्यांनाही फायदा

 

  • सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मराठा विद्यार्थी पात्र
सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पात्रता

मराठा विद्यार्थ्यांना व्यापक शैक्षणिक संधी

विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा

 

  • रिक्त जागांवर प्रवेश घेणाऱ्यांनाही लाभ
संस्थास्तरावरील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सवलती

CAP नंतरच्या रिक्त जागांवर प्रवेश घेतलेल्यांना लाभ

शैक्षणिक मदतीत समानतेचा दृष्टिकोन

 

  • भविष्यातील नवीन सवलतीही आपोआप लागू
ओबीसींसाठी जाहीर होणाऱ्या नव्या शैक्षणिक सुविधा मराठा समाजालाही मिळणार

स्वतंत्र आदेशाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही

या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी संधी वाढणार असून उच्च शिक्षणातील सहभाग वाढवण्याचा प्रयत्न याटाऊन होणार आहे. या निर्णयाद्वारे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होणार असून शिष्यवृत्ती, शुल्क प्रतिपूर्ती आणि कौशल्य प्रशिक्षणामुळे शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीला गती मिळण्याची शक्यता आहे.

Buldhana News : उपवर्गीकरणाविरोधात एकवटला समाज! ५८ जातींच्या प्रतिनिधींचा सहभाग; जिल्हा कचेरीसमोर आंदोलन

Web Title: Maharashtra government grants 8 new educational schemes for maratha community

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maratha Arakshan
  • Maratha community

संबंधित बातम्या

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात
1

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

Rahul Narwekar: ‘उद्धव ठाकरे नेहमी चुकीचेच व्यासपीठ निवडतात’; राहुल नार्वेकर यांचा थेट टोला, तर काँग्रेसवरही जोरदार निशाणा
2

Rahul Narwekar: ‘उद्धव ठाकरे नेहमी चुकीचेच व्यासपीठ निवडतात’; राहुल नार्वेकर यांचा थेट टोला, तर काँग्रेसवरही जोरदार निशाणा

Devendra Fadnavis Birthday: संघ स्वयंसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांनी कसा गाजवलाय आपला दबदबा?
3

Devendra Fadnavis Birthday: संघ स्वयंसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांनी कसा गाजवलाय आपला दबदबा?

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.