आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यात बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे.
आपण गावगाड्यावरील सर्व जाती-धर्मांबरोबर घेऊन जाणारे आहोत. शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात तोच विचारलं मांडला, अशा भूमीत हा मराठा मेळावा होत असून, हे आपले भूषण आहे.
तहसील कार्यालयावर सकल बंजारा समाजाच्या वतीने हैदराबाद गॅजेटच्या आधारे महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.
बंजारा समाजाच्या मागणीला विरोध करत जालन्यात देखील आदिवासी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ज्या आमदारांनी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिला आहे.
सरसकट आरक्षण शक्य नाही. ज्यांच्याकडे आवश्यक दस्तऐवज आहेत, त्यांनाच ओबीसींचा लाभ मिळेल. सर्वेक्षण प्रक्रिया सुरू आहे आणि ती कायम सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने हा शासन निर्णय 29 ऑगस्ट रोजी काढला आहे. तसेच निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीस 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ…
मनोज जरांगे पाटील एका हॉस्पिटलमध्ये भेट देण्यासाठी गेले असताना हॉस्पिटलच्या लिफ्टचा अपघात घडला आहे. लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. यातून मनोज जरांगें सुखरुप बचावले आहेत. दरवाजा तोडून ते लिफ्टमधून…
बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे वातावरण तापले असून रेणापूरमध्ये मराठा समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
अंतरवाली सराटी या त्यांच्या गावामध्ये जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. असे असताना आता त्यांची प्रकृती खालावली आहे. प्रकृती खालावली असतानाही त्यांनी उपचार घेण्यास नकार…
मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न मार्गी लागल्यानंतर मी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही हाती घेणार असल्याचे मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सांगितले.
सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आला न असून, महाराष्ट्राच्या ७६ वर्षांच्या इतिहासात असे कधीच घडले नाही ते या पाच वर्षात घडले. प्रत्येक पक्ष आळीपाळीने सत्तेत आला पण मराठा समाजाला टिकणारे आरक्षण कोणीच…
रायगडमधील सकल मराठा समाजाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज अलिबागमध्ये एकत्र आले. पोलीस अधिक्षक कार्यालयापासून हे कार्यकर्ते घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.
Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी रोज सकाळी साडेदहा ते दुपारी 1 वाजेपर्यत आंदोलन करायचे. ज्यांना यावेळेत आंदोलन करणे शक्य झाले नाही, त्यांनी संध्याकाळी 4 ते 7 वाजता…
Ajay Barskar Maharaj On Manoj Jarange : आता मला गोळ्या घातल्या तरी चालतील परंतु मी याचा भांडाफोड करणार आहे, असा घणाघाती हल्लाबोल अजय बारस्कर महाराजांनी मनोज जरांगे यांच्यावर केला आहे. हा…
Uddhav Thackeray on Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आज विधिमंडळात एकमताने मंजूर झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ…
Special Session on Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा आरक्षणावरून आज विशेष अधिवेशन बोलावले होते. यामध्ये सरकारने मराठ्यांना 10 टक्के वेगळे आरक्षणााला मंजुरी देत मराठा समाजाला न्याय देण्याचे काम केले. अधिवेशनाच्या…
Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून कित्येक महिन्यांपासून सुरू असलेले मनोज जरांगेंनी पुकारलेले आंदोलन अंतिम टप्प्यात आहे. मुंबईकडे निघालेल्या आंदोलकांना सरकारने दिलेल्या अध्यादेशानंतर त्याची कायद्यात अंमलबजावणी करण्याकरिता मनोज जरांगे यांनी पुन्हा…
Maratha Reservation : राज्यभर गाजलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील हप्त्यामध्ये निकाली निघाल्याचा आनंद मराठ्यांनी साजरा केला. मनोज जरांगे पाटलांनी 26 जानेवारीला आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. तत्पूर्वी अंतरवालीपासून निघालेला…