Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Fare Hike: ‘लालपरी’ महागली! ऐन दिवाळीआधी सर्वसामान्यांचा खिसा फाटणार; तिकीट दरात तब्बल…

MSRTC News: सध्याचा काळ हा सणासुदीचा आहे. लवकरच दिवाळी हा सण येणार आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. मात्र दिवाळीत प्रवास करणे आता सर्वसामान्यांना अवघड जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 30, 2025 | 05:59 PM
ST Fare Hike: 'लालपरी' महागली! ऐन दिवाळीआधी सर्वसामान्यांचा खिसा फाडला; तिकीट दरात तब्बल...

ST Fare Hike: 'लालपरी' महागली! ऐन दिवाळीआधी सर्वसामान्यांचा खिसा फाडला; तिकीट दरात तब्बल...

Follow Us
Follow Us:

दिवाळीत प्रवास महागणार 
एसटीकडून तिकीट दरात वाढ 
प्रवाशांना मोजावे लागणार जास्तीचे पैसे

ST Fare Hike In Diwali: सध्याचा काळ हा सणासुदीचा आहे. लवकरच दिवाळी हा सण येणार आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. मात्र दिवाळीत प्रवास करणे आता सर्वसामान्यांना अवघड जाणार आहे. कारण एसटी प्रशासनाने दिवाळीआधी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या दरवाढीचा फटका प्रवाशांना बसणार आहे.

एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. ही दरवाढ दिवाळीसाठी लागू असणार आहे. एसटीच्या तिकीट दरामध्ये तब्बल 10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरगावी राहणाऱ्या लोकांना दिवाळीत घरी जाण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीत नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या गावी जातात. तिकीट दरात 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. दिवाळीत एसटीचे दर वाढल्याने लोकांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. शिवनेरी आणि शिवाई या बससाथी जुनेच दर लागू असणार आहेत.

15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान ही तिकीट वाढ लागू असणार आहे. त्यामुळे आता सणसुदीच्या काळात लोकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

ऐन दिवाळीत एसटीचं चाक थांबणार!

एसटी कर्मचारी कृती समितीने दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रलंबित मागण्यासाठी कृतिसमितीने पुन्हा एकदा एल्गाराचे हत्यार उपसले आहे. मागण्या मान्य न झाल्यास १३ ऑक्टोबरपासून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव फरक लवकर द्या, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

ST Workers Protest : ऐन दिवाळीत एसटीचं चाक थांबणार! एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा, काय आहेत मागण्या?

दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात ग्रामीण महाराष्ट्र पुन्हा एकदा वाहतुकीच्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वी आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेल्या काही वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागले आहेत. आजही एसटी बस हीच प्रवासाचं प्रमुख साधन मानलं जातं. खेड्यातील विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत आणि कामगारांपासून गृहिणींपर्यंत बहुसंख्य लोकांची रोजीरोटी ही एसटीवर अवलंबून आहे. त्यामुळे हा संप प्रत्यक्षात आला तर ग्रामीण महाराष्ट्राचं दैनंदिन जीवन विस्कळीत होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. तीन वर्षांपूर्वी दिवाळीच्या काळात जवळपास महिनाभर एसटी कर्मचारी संपावर होते. त्या काळात प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावं लागलं होतं.

Web Title: Maharashtra government st department increrase rate of tickets in 10 percent problem to peoples

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 05:20 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • Maharashtra Government
  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा
1

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब
2

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर
3

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर

Devendra Fadnavis : 2030 पर्यंत जेएनपीटी देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
4

Devendra Fadnavis : 2030 पर्यंत जेएनपीटी देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.