Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Legislative Council Election 2026 : महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे बिगुल…! विधानपरिषदचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्र विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. यामुळे निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 16, 2026 | 12:37 PM
Maharashtra Legislative Council Elections for 9 Seats Voting on May 12 by Election Commission

Maharashtra Legislative Council Elections for 9 Seats Voting on May 12 by Election Commission

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक जाहीर
  • निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात निवडणूक
  • 12 मे रोजी मतदान आणि मतमोजणी होणार
Maharashtra Legislative Council Election 2026 : मुंबई : महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा निवडणुकांचे बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 9 सदस्य हे निवृत्त होणार आहेत. पुन्हा एकदा निवडणूका जाहीर झाल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये (Political News) हालचालींना वेग आला आहे. निवृत्त होणाऱ्या किती नेत्यांना पुन्हा संधी दिली असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

निवडणूक आयोगाने परिपत्रक जारी करुन निवडणूका जाहीर केल्या. महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०९ सदस्यांचा कार्यकाळ, 13 मे 2026 रोजी त्यांची निवृत्ती झाल्यामुळे संपुष्टात येत आहे. यामुळे निवडणूका जाहीर होत असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिलपासून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 30 एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. याचबरोबर 2 मे 2026 पर्यंत अर्जांची छाननी होणार आहे. तसेच 4 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये राजकीय हालचालींना वेग येणार आहे. अनेक इच्छुक हे पक्षश्रेष्ठींसमोर गाऱ्हाणे मांडतील किंवा पुन्हा विधान परिषदेवर संधी मिळण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येणार आहे.

हे देखील वाचा : कोरेगावात शंभूराज देसाईंची ‘चाल’ सुरु; महेश शिंदेंसमोर पर्याय उभा करण्याची रणनिती तापली

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 12 मे 2026 रोजी मतदान केले जाणार आहे. त्याचबरोबर 12 तारखेला सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडून आलेल्या आमदारांची नावे ही त्याच दिवशी म्हणजे 12 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा :  कराड तालुक्यात प्रभाग रचनेवर 28 गावांतून 66 हरकती दाखल; ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण तापले

कोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपणार?

विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह नीलम गोऱ्हे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजीतसिंग मोहिते पाटील, राजेश राठोड, शशिकांत शिंदे आणि संजय केनेकर यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांमध्ये कोणत्या नेत्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी मिळणार आणि कोणत्या नेत्यांना डच्चू देऊन नव्यांना संधी दिली जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

Web Title: Maharashtra legislative council elections for 9 seats voting on may 12 by election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • Election Commission
  • Legislative Assembly election
  • Maharashtra Legislative Council
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
1

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
2

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
3

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

लातूर शहर विधानसभेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ‘या’ तारखेपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार
4

लातूर शहर विधानसभेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ‘या’ तारखेपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.