Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Loose Spice Ban in Maharashtra : सुट्यामसाल्यांच्या विक्रीवर निर्बंध! लहान विक्रीत्यांच्या तोटा, सर्वसामान्यासमोर नवा प्रश्न

Loose Spice Ban in Maharashtra : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्य ग्राहक आणि लहान मसाला विक्रेत्यांवर आर्थिक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पॅकिंग मसाले महाग असल्याने कमी उत्पन्न असलेले ग्राहक 10 ते 50 रुपयांपर्यंत खरेदी करत आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 17, 2026 | 06:52 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • पॅकिंग मसाले महाग असल्याने गरीब ग्राहकांना परवडत नाही  
  • गोरगरिब व्यवसायिकांना फटका  
  • मार्केट मध्ये मंदी असल्याने ग्राहक कमी  
Loose Spice Ban in Maharashtra : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा परिणाम रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसह सर्वसामान्य ग्राहक आणि लहान मसाला विक्रेत्यांवर होत आहे. पॅकिंग मसाले महाग असल्याने अनेक गोर गरिब आणि सर्वसामान्य ग्राहक सुटे मसाले खरेदी करण्यास प्राधान्य देतात. रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि कमी उत्पन्न असलेले ग्राहक आपल्या गरजेनुसार 10 ते 50 रुपयांपर्यंत सुटे मसाले खरेदी करताना दिसतात.

अन्न व औषध प्रशासनाने सुटे मसाले विक्रीवर बंदी लागू झाल्यास याचा आर्थिक फटका सर्वसामान्य ग्राहकांसह रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवर मसाले विकणाऱ्या लहान विक्रेत्यांनाही होण्याची शक्यता होत आहेत.

पॅकिंग मसाले महाग असल्याने गरीब ग्राहकांना परवडत नाही  

पॅकिंग मसाले महाग असल्याने  सर्वसामान्य गरीब ग्राहकांना परवडत नाही. यामळे सुटे मसाले विक्रीवर निर्बंध घालताना ग्राहकांची आर्थिक परिस्थिती आणि लहान विक्रेत्यांच्या व्यवसायाचाही विचार केला गेला पाहिजे.अशी भूमिका मसाले विक्रेत्यांकडून केली जात आहे.

गोरगरिब व्यवसायिकांना फटका

रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि कमी उत्पन्न असलेले ग्राहक १० ते ५० रुपयांपर्यंत सुटे मसाले खरेदी करतात. पॅकिंग केलेले मसाले महाग असल्याने त्यांना आर्थिक भार सोसावा लागतो. रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवर छोटेखानी सुट्या मसाल्यांचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या रोजगारावर सुद्धा परिणाम होताना दिसत आहे. बाजारात मंदी असताना व पॅकिंग मसाले सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर असताना, हा निर्णय केवळ मोठ्या ब्रँडेड कंपन्यांना फायदा पोहोचवणारा असल्याचा सूर लहान व्यापारी आणि विक्रेत्यांमधून होत आहे.

मार्केट मध्ये मंदी असल्याने ग्राहक कमी

या मुळे नुकसान आमचे होत असून जे मसाला मार्केट मध्ये महाग आहेत. तेच मसाले आम्ही स्वस्त दराने विकत आहे.. जे खरीदार आहेत, ते 10 ते 20 रुपये दराने मसाले खरेदी करतात. काही मसाले हजार रुपये किलो दराने विकले जातात. मार्केट मध्ये मंदी असल्याने ग्राहक कमी आहेत. सामान्य जनतेसाठी हा निर्णय चुकीचा असून सामान्य जनता कशी खरेदी करणार, हे पॅकींग मसाले करणं म्हणजे मोठ्या कंपन्याना मोठं करण्याचा प्रकार आहे. अशी प्रतिक्रिया मसाले व्यापाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Maharashtra loose spice ban impact poor consumers small traders sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • FDA
  • FDA Action
  • Food and Drug Administratio
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; डॉमिनोजच्या ६ आउटलेट्ससह ८ ठिकाणी FDA ची कारवाई
1

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; डॉमिनोजच्या ६ आउटलेट्ससह ८ ठिकाणी FDA ची कारवाई

FSSAI Cracks Down On Priyagold Biscuits : प्रियागोल्ड बिस्किट उत्पादक कंपनी अडचणीत; पशुखाद्याचा कोंडा वापरल्याच्या आरोप
2

FSSAI Cracks Down On Priyagold Biscuits : प्रियागोल्ड बिस्किट उत्पादक कंपनी अडचणीत; पशुखाद्याचा कोंडा वापरल्याच्या आरोप

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध
3

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध

Tukaram Mundhe Suspend FDA Officers: सुपारी घोटाळ्यात तुकाराम मुंडेंचा तडाखा!; एफडीएच्या ५ अधिकाऱ्यांचे निलंबन
4

Tukaram Mundhe Suspend FDA Officers: सुपारी घोटाळ्यात तुकाराम मुंडेंचा तडाखा!; एफडीएच्या ५ अधिकाऱ्यांचे निलंबन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.