Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Update: पुढील 24 तास महत्त्वाचे! ‘या’ जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Rain Update: महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा देत अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 31, 2026 | 09:22 AM
Maharashtra Rain Update: पुढील 24 तास महत्त्वाचे! 'या' जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Maharashtra Rain Update: पुढील 24 तास महत्त्वाचे! 'या' जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Follow Us
Follow Us:
  • हवामान विभागाने चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, पुणे, नाशिक आणि यवतमाळसह अनेक जिल्ह्यांसाठी रेड व ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
  • अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
  • यवतमाळ जिल्ह्यातही रेड अलर्टमुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून नागरिकांना घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra Rain: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. अशातच आता हवामान विभागाने अलर्ट जारी केला असून पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितलं आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी आज मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.

शेतकरी कर्जमुक्तीसाठी सरकारकडून तब्बल 7 हजार कोटींचा निधी; रक्कम लवकरच कर्जखात्यात होणार जमा

हवामान विभागाने आज चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी

पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, ठाणे, रायगड, धुळे, जळगावसह पालघर, सातारा आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पूरस्थिती

अमरावतीमधील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. वाढत्या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नदीकाठी वस्ती असलेल्या 100 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गावांमध्ये सर्वत्र पाणी साचल असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नागपूरमध्ये उभारण्यात येणार जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यवतमाळ जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी

यवतमाळ जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. तसेच, नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी आणि काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Maharashtra rain update red alert issued for multiple districts schools closed amid heavy rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Maharashtra Rain Update
  • Rain Update

संबंधित बातम्या

Vasai Virar Heavy Rain : बाप्पाच्या स्वागताला पावसाचे विघ्न! वसई-विरारमध्ये गुडघाभर पाणी; पुढील काही दिवस…
1

Vasai Virar Heavy Rain : बाप्पाच्या स्वागताला पावसाचे विघ्न! वसई-विरारमध्ये गुडघाभर पाणी; पुढील काही दिवस…

राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही मुसळधार बरसणार
2

राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही मुसळधार बरसणार

नागपूर शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस; सुरुवातीच्या काही तासांतच…
3

नागपूर शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस; सुरुवातीच्या काही तासांतच…

Weather Update : राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…
4

Weather Update : राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.