Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg To Buy Fish : गणपती विसर्जनानंतर सिंधुदुर्गात मासे खरेदीसाठी मोठी गर्दी ….

Sindhudurg To Buy Fish : गणपती उत्सव आणि श्रावण महिना संपल्यानंतर मालवणच्या दांडी किनाऱ्यावर मासे खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. ताज्या मासळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वाढलेली संख्या आणि मागणीमुळे माशांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 30, 2026 | 03:52 PM
गणपती विसर्जनानंतर सिंधुदुर्गात मासे खरेदीसाठी मोठी गर्दी ….

गणपती विसर्जनानंतर सिंधुदुर्गात मासे खरेदीसाठी मोठी गर्दी ….

Follow Us
Follow Us:
  • मालवणच्या दांडी किनाऱ्यावर नागरिकांनी मोठी गर्दी
  • माशांच्या दरातही दुपटीने वाढ
  • पूर्वीचे दर आणि आजचे दर
Sindhudurg To Buy Fish :  कोकण म्हंटल की सुंदर अशी समुद्राची किनार पट्टी ? त्यात कोकणी माणूस म्हंटल तर मासे आलेचं;  नुकताच कोकणातील गणेश उत्सव आणि श्रावण महिना सुद्धा संपला आहे. कोकणातल्या बाजार पेठेत मासे खरेदी करण्यासीठी कोकणकरांनी आणि खवय्यांनी मोठी गर्दी केली आहे.

मालवणच्या दांडी किनाऱ्यावर नागरिकांनी मोठी गर्दी

गणेश उत्सव नुकताच संपल्याळे  आता मालवणच्या किनार पट्टीवर म्हणजेच दांडी किनाऱ्यावर नागरिकांनी प्रचंड प्रमाणात मासे  खरेदी करण्यासाठी मोठी गद्री केले आहे. कोकणात मालवणच्या दांडी किनाऱ्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहण्यास मिळत आहे. मालवणच्या दांडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासे विक्रिसाठी मच्छीमारलोक येत असतात. येथे मासे खरेदी बरोबर माश्यांचे लिलाव सुद्धा होतात. मालवणच्या दांडी किनाऱ्यावर येणारे मासे ताजे असल्याने लोकं याठिकाणी गर्दी करतात.

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी

माशांच्या दरातही दुपटीने वाढ

गणेश उत्सव आणि श्रावण महिना संपल्यामुळे मासे खाणाऱ्यांची संख्या वाढल्याने आता माशांच्या दरातही दुपटीने वाढ झाली आहे.एरवी 500 रुपये किलोने मिळणारी पापलेट आता 1200 रुपये किलो एवढ्या दराने मिळत आहे.तर सुरमईचा भाव सुद्धा 01 हजार रुपये किलो दराने वाढला आहे. मोठ्या प्रमाणात मासे खरेदीसाठी लोक गर्दी करू लागल्यामुळे माशांच्या दरात वाढ झाली आहे.त्यामुळे मत्स्य खवय्यांची मात्र निराशा झाली आहे.

पूर्वीचे दर आणि आजचे दर

गणेश उत्सव आणि श्रावण महिना संपल्यामुळे मासे खाणाऱ्यांची संख्या वाढल्याने आता माशांच्या दरातही दुपटीने वाढ झाली आहे. मालवणच्या दांडी किनारपट्टी वर नागरिक मोठ्या प्रमाणात मासे खरेदी करण्यासाठी लोक येत असतात. मालवणच्या दांडी किनार पट्टीवर आता मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी वाढल्या मुळे माशांच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. या मुळे कोकणकरांची आणि मासे खाणाऱ्यांची मात्र  निराशा झाली आहे.

कोकणात मासे खाणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने आणि नागरिकांची होणारी गर्दी पाहता मासे महाग दरात विकले जात आहे, या मध्ये पापलेट पूर्वी 500 रूपये दराने विकले जात होते. आता त्याची किंमत 1200 रूपये किलो आहे. सुरमई पूर्वी 600 रूपये किल्लो दराने विकले जात होते. आता त्याची किंमत 1000रूपये किल्लो आहे.मोरी मासा पुर्वी 300 रूपये किल्लो रूपये दराने विकले जात होते आता त्याची किंमत 700 रूपये किलो आहे.. बांगडा पुर्वी  200 ते 250 किलो दराने विकले जात होते. आता त्याची किंमत 500 रूपये किलो आहे.

Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश

Web Title: Malvan dandi beach fish price hike sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • Fish market
  • sindhu river
  • Sindhudurg
  • Sindhudurg News

संबंधित बातम्या

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं
1

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं

Sindhudurg News: वर्षानुवर्षांची मागणी पुन्हा ऐरणीवर; खारेपाटणला स्वतंत्र तालुका करण्याची मागणी
2

Sindhudurg News: वर्षानुवर्षांची मागणी पुन्हा ऐरणीवर; खारेपाटणला स्वतंत्र तालुका करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.