भाईंदरमधील मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार बाजारात ओल्या बोंबिलांना मागणी जास्त होती. ओल्या बोंबीलची अधिक विक्री झाल्याने सुक्या मासळीकडे दुर्लक्ष झालं आहे.
त्यामुळे अनेक मच्छीमार चोरीने मच्छीमारी करतात, कारण त्यांना दुसरे साधन नाही. त्यामुळे सरकारने याबाबत गंभीर दखल घेत, अनुदान थेट असे मिळेल याबाबत ठोस उपाययोजना करावी.
मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अचानक भायखळा येथील भाऊचा धक्का बंदराला भेट दिली. यावेळी त्यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या मासेमारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
World Fish Migration Day 2025 : सजीव आणि निसर्गातील महत्त्वपूर्ण नात्याला उजाळा देणारा ‘जागतिक मासे स्थलांतर दिन’ हा दर दोन वर्षांनी साजरा केला जाणारा एक जागतिक स्तरावरील जनजागृतीचा उपक्रम आहे.
सध्या समुद्रात खूप दूरवर जाऊन सुद्धा मासे मिळत नाहीत. त्यामुळे इंधन खर्च व मेहनत वाया जात असल्याने गेल्या आठ-दहा दिवसांपासून आम्ही मासेमारीला जात नसल्याचे एक मच्छिमाराने सांगितले.
राजापूर नगर परिषदेने करोडो रुपये खर्च करुन बांधलेले मछीमार्केट असतानाही त्याचा वापर न करता अनेक मछीविक्रेते भर बाजारात मछी विक्री करत असल्याने राजापूर बाजारपेठेचा अक्षरश: मासळी बाजार झाला आहे .