Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil: “हे तर नुसती विमाने पळवत…”; मनोज जरांगे पाटलांची मोदी सरकारवर टीका

अटल बिहारी वाजपेयी यांना सर्व घाबरत होते, मोदींना कुणी घाबरत नाही, हे नुसतं लाडक्या बहिणी सारख फसवत आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 05, 2025 | 04:14 PM
Manoj Jarange Patil: “हे तर नुसती विमाने पळवत…”; मनोज जरांगे पाटलांची मोदी सरकारवर टीका
Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर:  मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. धनगर आरक्षण, २९ ऑगस्टचे आंदोलन, पहलगाम हल्ला आणि भारत -पाकिस्तान यांच्यातील सबंध याच्यावर भाष्य केले आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “काही लोक जातिवाद करण्याचा प्रयत्न करतात. सगळ्या जातीच्या मुलीना मोफत शिक्षण मिळावे ही आम्ही मागणी केली. गेले ७० वर्षे आम्ही लढा देत आहोत. मराठ्यांच्या आंदोलनामुळे सर्व जातीच्या मुलींना मोफत शिक्षण मिळालं, अस इतर जातीच्या मुलींना ही वाटलं पाहिजे.”

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आदिवासी लोकांचे आरक्षण काढून धनगर समाजाला द्यावे असे आम्ही म्हणत नाही. पण धनगर समाजाने ही आदिवासी असल्याचं पुरावे दिले. त्यांची मुले डोंगर, दऱ्यात फिरतात. म्हणूनच त्यान देखील त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी आम्ही मागणी केली आहे. मात्र हे फक्त ओबीसी ओबीसी करत आहेत. त्यांना आरक्षण मिळावे असे कुठे हे म्हणत आहेत?”

“२९ ऑगस्टच्या आधी यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होईल. समाजातील लोक आपल्या मुलांच्या हक्कासाठी मुंबईत येतील. काही लोक २० ते २२ दिवस त्या ठिकाणी तयारी करून येतील. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मुंबईत यावे असे माझे समाजाला आवाहन आहे”, असे जरांगे पाटील म्हणाले.

पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

आतापर्यंत दहशतवाद्यांना मारून टाकायला हवे होते. हे तर नुसती विमाने पळवत आहेत. पाणी बंद केले म्हणतात. कुठे पाणी बंद केले आहे? मोदी सरकार फक्त विमाने पळवत आहेत आणि डिझेल वाया घालवत आहेत. सगळं देश सरकारच्या मागे उभा आहे. मात्र हे काहीच करत नाही. अटल बिहारी वाजपेयी यांना सर्व घाबरत होते, मोदींना कुणी घाबरत नाही, हे नुसतं लाडक्या बहिणी सारख फसवत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांचा दरारा होता, यांना कुणी भीत नाही.

Web Title: Manoj jarange patil criticizes to modi government about pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • Chagan BhujBal
  • Manoj Jarange
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

Operation Sindoor : 300 किमीवरुन अचूक मारा! भारतीय सैन्याच्या एका चालीने पाकिस्तानने टेकले गुडघे; वाचा ‘त्या’ रात्री काय घडलं?
1

Operation Sindoor : 300 किमीवरुन अचूक मारा! भारतीय सैन्याच्या एका चालीने पाकिस्तानने टेकले गुडघे; वाचा ‘त्या’ रात्री काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.