Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मातोश्रीबाहेर मराठा समाजाच्या आंदोलनामागे कोणाचा हात?; संजय राऊतांनी थेट नावच सांगितले

शिंदे-फडणवीस आणि पवार यांच्या वेशांतरावरूनही  थेट गृहमंत्रालयावर आरोप केले आहेत. 'हुडी घालून, मौलवींचे वेशांतर करून मुंबई- दिल्ली विमानतळावरून प्रवास करणारे हे अल रशीदची पोर आहेत. सत्तांतरावेळी, सत्तानाट्यावेळी खोटी नावे, खोटे पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट वापरून दिल्लीला गेले. त्यांना विमानतळावरून कसे सोडण्यात आले. सीआरपीएफच्या कमांडरला केंद्राच्या सुचना असल्याशिवाय बनावट नावे असलेली विमानतळावरून जाऊच शकत नाहीत.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 31, 2024 | 10:56 AM
मातोश्रीबाहेर मराठा समाजाच्या आंदोलनामागे कोणाचा हात?; संजय राऊतांनी थेट नावच सांगितले
Follow Us
Follow Us:

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर सकल मराठा समाजाच्या आंदोलकानी काल घेराव घातला होता. उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही, अशी आग्रही मागणी या आंदोलकांची होती. पण या आंदोलन कोणाच्या सांगण्यावरून झाले असेल, यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला आहे. “उद्धव ठाकरेंच्या घरासमोर मराठा आंदोलकांचे आंदोलन हा देवेंद्र फडणवीसांचा टच असणार आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच हे आंदोलन झाले असावे, असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. याचवेळी फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात असेपर्यंत  मराठी माणसाला सुख मिळणार नाही. मराठी माणसाला शांतता आणि सुख हवे असेल तर फडणवीसांना सत्तेतून काढावे लागेल, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

याचवेळी त्यांनी शिंदे-फडणवीस आणि पवार यांच्या वेशांतरावरूनही  थेट गृहमंत्रालयावर आरोप केले आहेत. ‘हुडी घालून, मौलवींचे वेशांतर करून मुंबई- दिल्ली विमानतळावरून प्रवास करणारे हे अल रशीदची पोर आहेत. सत्तांतरावेळी, सत्तानाट्यावेळी खोटी नावे, खोटे पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट वापरून दिल्लीला गेले. त्यांना विमानतळावरून कसे सोडण्यात आले. सीआरपीएफच्या कमांडरला केंद्राच्या सुचना असल्याशिवाय बनावट नावे असलेली विमानतळावरून जाऊच शकत नाहीत. सीआरपीएफच्या कमांडरला गृहमंत्रालयाचा खास आदेश असल्याशिवाय त्यांना विमानतळावरून सोडण्यात येणार नाही,’ अशा शब्दांत  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा तोफ डागली आहे.

माध्यामांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाणा साधला आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सत्तांतर आणि सत्तानाट्यावेळी जी वेशांतरे करून विमानतळावरून प्रवास करत होते, हे गृहमंत्री अमित शाहांना माहिती होते.  अमित शाहांनीच त्यांना विमानतळावरून सोडायला लावले,  असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.तसेच, राष्ट्रीय सरक्षा सल्लागारही या कटात सहभागी असू शकतात. अजित डोबाल काय करत होते. मुंबई, दिल्ली विमानतळावर असे वेशांतर करून लोक फिरत असताना ते काय करत होते. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असताना डोबाल यांना कळले नाही का, मग त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमलाही असेच सोडले का, असा खडा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला आहे.  याच वेळी आमदार सुनील तटकरे यांनाही  हा फिरता रंगमंच, गद्दार कितीही स्वाभिमानाचा मुखवटा लावला तरी त्याचा काही फायदा होणार नाही.  अजित पवारांना अडचणीत आणण्याचे काम तटकरे करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Maratha reservation sanjay raut criticized devendra fadnvis for maratha protest in front of matoshree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 10:27 AM

Topics:  

  • devendra fadnvis
  • Maratha Reservation
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’
1

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका
2

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद
3

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद
4

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.