• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Massive Fire Breaks Out At A Pharma Company In Waluj Sambhajinagar

संभाजीनगरच्या वाळूजमधील फार्मा कंपनीत भीषण आग; कंपनीचा वरचा मजला जळून खाक

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता आहे. आग लागल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविले. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नसून लॅब जळाल्याने कंपनीचे एक कोटीचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 07, 2025 | 09:35 AM
वाळूजमधील फार्मा कंपनीत भीषण आग

वाळूजमधील फार्मा कंपनीत भीषण आग (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज येथे भीषण आग लागली. वाळूज औद्योगिक परिसरात गॅस कंपनी प्लँट शेजारी असलेल्या फार्मा कंपनीतील लॅबमध्ये सकाळच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली. लॅबमध्ये असलेल्या केमिकलमुळे आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण करत कंपनीचा वरचा मजला आपल्या विळख्यात घेतला.

आगीमुळे धुराचे लोट बाहेर पडत असताना कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न करत उडया मारल्या. कंपनी व्यवस्थापनाने वेळीच घटनेची माहिती अग्निशमन विभागास देत खासगी टँकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यचा प्रयत्न केला. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे मोठे नुकसान झाले असल्याचे समजते. कंपनी शेजारी गॅस प्लँट असल्याने अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेत आग आटोक्यात आणली.

यावेळी लीडर फायरमन एस जी वासनिक, एस के गायकवाड, काळे, ड्रायव्हर आर के जाट, फायरमन एसबी सोनवणी, सी एस पाटील, पी एस खाडे, टी वी तांदळे, टी पी राठोड या अग्निशमन विभागाच्या संपूर्ण टीमने ही आग विझविली. फार्मा केम कपनीचे व्यवस्थापक उमेश देवकर यांनी सांगितले की, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता आहे. आग लागल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविले. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नसून लॅब जळाल्याने कंपनीचे एक कोटीचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कंपनी शेजारी असलेल्या काही कामगारांसह तेथील नागरिकांनी आरोप करत सांगितले की, औषध निर्माण करणाऱ्या कंपनीत केमिकलचा साठा मोठ्या प्रमाणात असतो. प्रदूषण नियंत्रण विभागास माहिती देऊन कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी  कोणतीच कारवाई न केल्याने घटना घडली.

शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

वाळूज औद्योगिक परिसरात परिसरात असलेल्या ‘ए डी फार्मा केम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या (प्लॉट नंबर ३९/९) प्रयोगशाळेत सकाळी सव्वा अकरा साडे अकराच्या सुमारास आग लागली होती. प्राथमिकदृष्ट्या ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात असले तरी ही आग केमिकलमुळे पसरली असल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे कंपनीचे व्यवस्थापक उमेश देवकर यांनी व्यवस्थापनाची बाजू सावरुन घेण्याचा प्रयत्न करीत तूर्त आग कशामुळे लागली हे सांगणे कठीण आहे. घटनेची माहिती समजताच तातडीने अग्निशमन विभागासह पोलिसांना माहिती देण्यात आली.

दरम्यान, आगीने रौद्ररुप धारण करत असल्याचे दिसताच कंपनीने खासगी टँकर बोलावून आगीवर नियंजण मिळवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रणात आणली गेली. या आगीत सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समजते.

Web Title: Massive fire breaks out at a pharma company in waluj sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 09:35 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Fire News

संबंधित बातम्या

Bhiwadi Chemical Factory Fire: केमिकल फॅक्टरीला भीषण आग: सात कामगारांचा जळून दुर्दैवी मृत्यू
1

Bhiwadi Chemical Factory Fire: केमिकल फॅक्टरीला भीषण आग: सात कामगारांचा जळून दुर्दैवी मृत्यू

सिडको येथे झालेल्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये १६ विद्यार्थ्यांची निवड! प्रक्रियेत ‘या’ गोष्टींचा समावेश
2

सिडको येथे झालेल्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये १६ विद्यार्थ्यांची निवड! प्रक्रियेत ‘या’ गोष्टींचा समावेश

छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली
3

छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

Feb 17, 2026 | 01:13 PM
स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

Feb 17, 2026 | 01:13 PM
राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

Feb 17, 2026 | 01:12 PM
Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Feb 17, 2026 | 01:10 PM
Abdul Sattar Wife Nafisa Begum Passes away: अब्दुल सत्तारांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन; सिल्लोडवर शोककळा

Abdul Sattar Wife Nafisa Begum Passes away: अब्दुल सत्तारांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन; सिल्लोडवर शोककळा

Feb 17, 2026 | 01:06 PM
इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा

इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा

Feb 17, 2026 | 01:04 PM
Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा

Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा

Feb 17, 2026 | 12:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.