Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, चैत्यभूमीवर जाणाऱ्या अनुयांचे हाल होण्याची शक्यता

महिन्याच्या प्रत्येक रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असतो. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे. कामानिमित्त किंवा इतर कारणाने अनेक लोक रेल्वेने प्रवास करतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 13, 2024 | 04:01 PM
रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, चैत्यभूमीवर जाणाऱ्या अनुयांचे हाल होण्याची शक्यता
Follow Us
Follow Us:

महिन्याच्या प्रत्येक रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असतो. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे. कामानिमित्त किंवा इतर कारणाने अनेक लोक रेल्वेने प्रवास करतात. तांत्रिक दुरुस्तीसाठी आणि रेल्वे रुळाच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जातो. त्यामुळे उद्या रेल्वेच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने चैत्यभूमीवर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या मार्गावर ब्लॉक घेण्यात आल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहून बाहेर जावे.

हार्बर रेल्वे मार्ग

उद्या हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक कुर्ला – वाशी अप आणि डाऊन मार्गावर असेल. त्यामुळे सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत सीएसएमटी – पनवेल, बेलापूर, वाशी या सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी दरम्यान काही विशेष लोकल धावणार आहेत.

मध्य रेल्वे मार्ग

मध्य रेल्वेवर दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठाणे – कल्याण दरम्यानची अप आणि धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवली जाईल. तसेच डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे या स्थानकांत थांबणार आहे. ठाणे – कल्याण अप आणि धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल.

पश्चिम रेल्वे मार्ग

पश्चिम रेल्वे मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. बोरिवली – गोरेगाव जलद मार्गावर मेगाब्लॉक असल्याने सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्या अनेक प्रवाशांचे हाल होणार आहे. उद्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने दादर चैत्यभूमीवर अनुयायांची मोठी गर्दी होते. मात्र त्यांना प्रवासासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Web Title: Megablock on all three railway lines on sunday there is a possibility of trouble for followers going to chaityabhoomi nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2024 | 04:01 PM

Topics:  

  • Megablock
  • Mumbai

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’
1

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…
2

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’
3

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’

Home Credit India: महागडे शहर, पण आर्थिक नियोजन मजबूत! मुंबईकरांचा मासिक खर्च ₹२३ हजार; घरखरेदीला सर्वाधिक प्राधान्य
4

Home Credit India: महागडे शहर, पण आर्थिक नियोजन मजबूत! मुंबईकरांचा मासिक खर्च ₹२३ हजार; घरखरेदीला सर्वाधिक प्राधान्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.