Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोरमध्ये अजित पवारांची सत्ता असली तरी, मुख्यमंत्री…; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोर नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचार शुभारंभवेळी भोर येथील जनतेला आवाहन केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 23, 2025 | 01:33 PM
भोरमध्ये अजित पवारांची सत्ता असली तरी, मुख्यमंत्री...; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

भोरमध्ये अजित पवारांची सत्ता असली तरी, मुख्यमंत्री...; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:
  • आगामी निवडणुकांसाठी भाजपकडून प्रचार सुरु
  • मंत्री चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
  • भोरमधील जनतेलाही केले महत्वाचे आवाहन
भोर : भाजपा हा विचारांचा, चिन्हांचा व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. तो कधी संपणार नाही. संग्राम थोपटे यांना समाजाच्या विकासाची काळजी आहे. सत्तेत वरती नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे भविष्य हे भाजपाला असल्याने ते भाजपमध्ये आलेत. त्यामुळे ते लोक कल्याणासाठी इथे आलेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणी टीका करण्यासारखे काही नाही. “भोरमध्ये जरी अजित पवार यांचे सरकार असेल तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आम्ही एका ताटात, वाटीतसोबत असलो तरी मतदान फडणवीस यांनाच करायचे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोर नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचार शुभारंभवेळी भोर येथील जनतेला केले.

भोर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकमध्ये भाजपाचा प्रचाराचा प्रारंभ शुक्रवारी (दि.२१) सकाळी भोरचे दैवत वाघजाई माता मंदिर येथे पूजा व श्रीफळ वाढवून झाला. यावेळी पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार संग्राम थोपटे, राजेंद्र शिळीमकर, बाळासाहेब गरुड, शेखर वढणे, जीवन कोंडे, पल्लवी फडणीस, संतोष धावले, आकाश कांबळे, दिपाली शेटे, स्वाती गांधी, नगराध्यक्ष, नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेले उमेदवार व नागरिक उपस्थित होते.

पाटील म्हणाले, भोरचे नागरीक सुजाण आहेत. थोपटे यांच्या घराण्याची कारकीर्द कधीही वादग्रस्त राहिली नाही. आजकालचे राजकारण हे जात, धर्मावर आधारित असून, बिहार जनतेने राजकारणात जात, धर्म न पाहता पक्ष बघून मतदान केले आहे. जनतेला पक्षाबद्दल आत्मविश्वास आहे. त्यामुळे मोदींनी पंचवीस कोटी जनतेला दारिद्ररेषेतून बाहेर काढले, राम मंदिर बांधले व देश जगाच्या इतिहासात पहिल्या क्रमांकावर कसा जाईल यासाठी प्रयत्न करत आहेत. महिलांना सक्षम, सुखी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Web Title: Minister chandrakant patil has made an important appeal to the people of bhor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 01:33 PM

Topics:  

  • BJP
  • chandrakant patil
  • sangram Thopte

संबंधित बातम्या

President’s rule in Manipur: इम्फाळमध्ये भाजपाची बंद दाराआड नेत्यांशी बैठक ; मणिपुरमध्ये राष्ट्रपती राजवट संपुष्टात येणार
1

President’s rule in Manipur: इम्फाळमध्ये भाजपाची बंद दाराआड नेत्यांशी बैठक ; मणिपुरमध्ये राष्ट्रपती राजवट संपुष्टात येणार

Ratnagiri Uday Samant : ‘आम्ही आकांडतांडव करत नाही’ सामंतांचा टोला
2

Ratnagiri Uday Samant : ‘आम्ही आकांडतांडव करत नाही’ सामंतांचा टोला

‘उद्घाटन नव्हे, काम व्हायला हवे; रवींद्र चव्हाण यांच्या आरोपांना विकास म्हात्रे यांचे प्रत्युत्तर
3

‘उद्घाटन नव्हे, काम व्हायला हवे; रवींद्र चव्हाण यांच्या आरोपांना विकास म्हात्रे यांचे प्रत्युत्तर

शिवाजीनगर परिसरात पाण्याच्या टाक्यांची मोफत स्वच्छता मोहीम; भाजपचे रविंद्र साळेगावकर यांचा उपक्रम
4

शिवाजीनगर परिसरात पाण्याच्या टाक्यांची मोफत स्वच्छता मोहीम; भाजपचे रविंद्र साळेगावकर यांचा उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.