Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाळूगट, खाणपट्टयांच्या परवानगीचा कालावधी कमी करा; मंत्री बावनकुळे यांची पर्यावरण विभागाला सूचना

वाळूगट, खाणपट्टयांच्या परवानगीचा कालावधी कमी करा अशी सूचना महसूल मंत्री बावनकुळे यांची पर्यावरण विभागाला केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 20, 2025 | 06:18 PM
वाळूगट, खाणपट्टयांच्या परवानगीचा कालावधी कमी करा; मंत्री बावनकुळे यांची पर्यावरण विभागाला सूचना
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : वाळूगट अन् खाणपट्टयांसाठी आवश्यक असणारे पर्यावरण मंजुरीचे प्रस्ताव राज्याच्या पर्यावरण विभागाने तातडीने मंजूर करावेत तसेच, पर्यावरण विभागाकडून देण्यात येणाऱ्या परवानगीचा कालावधी कमी करून, त्रृटी असतील तर तर त्यांची विनाविलंब पूर्तता करुन घ्यावी, अशी सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित केलेल्या बैठकीवेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचना केली. मंत्री पंकजाताई मुंडे, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नदीमधील वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा होऊ नये आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी नवीन एम सँण्ड धोरण सरकारने मंजूर केले आहे. एका जिल्ह्यात ५० क्रशरना परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांनाही पर्यावरणीय परवानगी जलदगतीने मिळावी, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली.

प्रत्येक आठवड्याला सुनावणी घेणार

वाळू धोरणाबाबत ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रस्ताव जिल्हा स्तरावरुन आले तर तर ते लवकर मंजूर करुन देता येतील. त्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात याव्यात, असे पर्यावरण सचिव जयश्री भोज म्हणाल्या. त्यासाठी प्रत्येक आठवड्याला सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढली जातील अशी सकारात्मकताही त्यांनी दर्शविली.

प्रस्ताव योग्य पद्धतीने आले तर तातडीने मंजूर करुन देण्यात काहीच अडचण येणार नाही. या विभागाचे सहकार्य महसूल विभागाला असेल. सरकारी विभागांमध्ये समन्वय ठेवून या परवानग्या जलद दिल्या जातील.

– पंकजा मुंडे, पर्यावरण मंत्री

सर्वसामान्य लोकांना सहज वाळू उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने नवीन वाळू धोरण आणले आहे. या धोरणांतर्गत वाळू ठेक्यांचे लिलाव करुन सरकारला मोठ्या प्रमाणावर रॉयल्टी मिळते. या वर्षभरात साधारणतः ३ हजार कोटी रुपये महसूल शासनाला मिळणे अपेक्षित आहे.

– चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

Web Title: Minister chandrashekhar bawankule has made an important suggestion to the environment department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 06:18 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • CM Devendra Fadanvis
  • Cmomaharasahtra
  • Pankaja Munde

संबंधित बातम्या

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन
1

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार; शिरोळमधून सरकारला दिला इशारा
2

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार; शिरोळमधून सरकारला दिला इशारा

आधी पार्टीत धिंगाणा घातला, पोलिस येताच मंत्री बावनकुळेंच्या नावाने दमदाटी केली; नंतर कारवाई झाली
3

आधी पार्टीत धिंगाणा घातला, पोलिस येताच मंत्री बावनकुळेंच्या नावाने दमदाटी केली; नंतर कारवाई झाली

Beed News : 35 वर्षानंतर माझ्यावर भाजप सोडण्याची वेळ – राजाभाऊ मुंडे
4

Beed News : 35 वर्षानंतर माझ्यावर भाजप सोडण्याची वेळ – राजाभाऊ मुंडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.