Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray : 2029 पर्यंत त्यांना मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं, राज ठाकरेंचा खोचक टोला

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २०२९ पर्यंत मुख्यमंत्री ठेवा, असा खोचक टोला लगावला. ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 29, 2026 | 09:13 PM
Raj Thackeray : 2029 पर्यंत त्यांना मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं, राज ठाकरेंचा खोचक टोला

Raj Thackeray : 2029 पर्यंत त्यांना मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं, राज ठाकरेंचा खोचक टोला

Follow Us
Follow Us:
  • आशिष शेलारांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची कोपरखळी
  • कार्यक्रमाआधी तिघांची बंद दाराआड चर्चा
  • पुस्तकात व्यंगचित्र इतिहासाचा लेखाजोखा
 

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गुरुवारी एक अत्यंत दुर्मिळ क्षण पहायला मिळाले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या मराठी व्यंगचित्रकलेचा 100 वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे तिन्ही दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते.
ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने आयोजित हा प्रकाशन सोहळा दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यावर खोचक टोला लगावला.

तोपर्यंत त्यांना मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं

राज ठाकरेंनी फोन केला की, मुख्यमंत्री येतात असं सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी वक्तव्य केले होते. त्यावर आपल्या भाषणावेळी राज ठाकरे यांनी दिलखुलास शैलीत मिश्किल टिप्पणी केली. शेलार यांना उत्तर देताना राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी मारली. ते म्हणाले की, यापुढे पण मी मुख्यमंत्र्यांना बोलवत जाईन आणि ते येत जातील. 2029 पर्यंत त्यांना मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं. राज ठाकरेंच्या या कोपरखळीवर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.

Pradeep Purnekar Case : दोन्ही शिवसेनेत जुंपली! नरेश म्हस्के यांची आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी, दिशा सालियन प्रकरणावरून घेरलं

कार्यक्रमाआधी तिघांची बंद दाराआड चर्चा

या तिन्ही नेत्यांच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील टोरेंट पॉवर प्रकल्पाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. त्याचसोबत ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणात उद्धव ठाकरे यांची शिवसेना अत्यंत आक्रमक झाली आहे. आदित्य ठाकरेंनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.

या सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी ताज्या असतानाच तिन्ही दिग्गज नेते एकत्र आल्याने आणि त्यांच्यात गुप्त चर्चा झाल्याने विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Sangli News : ‘सांगलीचे पाणी अडवणारे तुम्ही कोण?’ गोपीचंद पडळकरांनी मंत्री शंभूराजांना सुनावलं, पाणीप्रश्नावरून बैठकीत राडा

पुस्तकात व्यंगचित्र इतिहासाचा लेखाजोखा

ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्या पुस्तकात शंभर वर्षांत मराठी व्यंगचित्रकारांनी महाराष्ट्राला हसवले, डोळ्यात अंजन घातले आणि आरसा दाखवला; या संपूर्ण समृद्ध इतिहासाचा लेखाजोखा एकाच ठिकाणी बंदिस्त करण्यात आला आहे. शंभर वर्षांत मराठी व्यंगचित्रकारांनी महाराष्ट्राला हसवले, डोळ्यात अंजन घातले आणि आरसा दाखवला, या संपूर्ण समृद्ध इतिहासाचा लेखाजोखा या ग्रंथात एकाच ठिकाणी बंदिस्त करण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना काय टोला लगावला?

    Ans: राज ठाकरे यांनी, “२०२९ पर्यंत त्यांना मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं,” अशी मिश्किल टिप्पणी केली.

  • Que: राज ठाकरे यांनी ही टिप्पणी कोणत्या कार्यक्रमात केली?

    Ans: ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी ही टिप्पणी केली.

  • Que: कार्यक्रमाला कोणते प्रमुख नेते उपस्थित होते?

    Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

Web Title: Raj thackeray devendra fadnavis 2029 chief minister satire rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 09:13 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Raj thakcreay
  • Uddhav Thakery

संबंधित बातम्या

Mumbai Heritage Conservation : मुंबईच्या ऐतिहासिक वारशाला नवी झळाळी! शिवडी किल्ला आरपीजी फाउंडेशनकडे, वरळी किल्ल्याचेही संवर्धन
1

Mumbai Heritage Conservation : मुंबईच्या ऐतिहासिक वारशाला नवी झळाळी! शिवडी किल्ला आरपीजी फाउंडेशनकडे, वरळी किल्ल्याचेही संवर्धन

Raj Thackeray : गुजरातचे दोघे आमचा सह्याद्री पोखरणार का?’ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शुन्य किंमत! राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
2

Raj Thackeray : गुजरातचे दोघे आमचा सह्याद्री पोखरणार का?’ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शुन्य किंमत! राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

Raj Thackeray : आज संध्याकाळी राज गर्जना, स्थानिकांची भेट घेत ठाकरी शैलीत दिलं मोठं आश्वासंन
3

Raj Thackeray : आज संध्याकाळी राज गर्जना, स्थानिकांची भेट घेत ठाकरी शैलीत दिलं मोठं आश्वासंन

Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीत वादाची ठिणगी? शिंदे गटाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?
4

Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीत वादाची ठिणगी? शिंदे गटाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.