Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Har Ghar Tiranga Abhiyan 2026: सातार्‍यातील मोती चौकात १००० तिरंगा ध्वजांचे वाटप

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सातारा शहरातील मोती चौक येथे नागरिकांना प्रतिनिधिक स्वरूपात १००० तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 10, 2026 | 04:25 PM
Satara, Shivendrasinhraje Bhosale,

Satara, Shivendrasinhraje Bhosale,

Follow Us
Follow Us:
  • सातारा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक घरी तिरंगा उपलब्ध करून दिला जात आहे
  • हर घर तिरंगा’मुळे देशप्रेम द्विगुणित होईल
Satara Har Ghar Tiranga Abhiyan 2026: आपण भारतीय असल्याचा एक वेगळाच अभिमान आणि आनंद प्रत्येकालाच असतो. आपल्या देशावर असलेले आपले प्रेम अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरु केले आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा अभिमानाने फडकवून या अभियानात सहभाग घ्यावा. या अभियानामुळे सर्वांचेच देशप्रेम वृद्धिंगत होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

पंतप्रधान मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आवाहनानुसार “हर घर तिरंगा” या अभियानांतर्गत सातारा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक घरी तिरंगा लावण्यासाठी तिरंगा ध्वज उपलब्ध करून दिले असून ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सातारा शहरातील मोती चौक येथे नागरिकांना प्रतिनिधिक स्वरूपात १००० तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

Amit Shah Speaks Student Protest: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर अमित शाह उत्तर देणार; किरेन रिजिजूंचे विरोधकांना प्रत्युत्तर

यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपाध्यक्ष एडवोकेट दत्तात्रय बनकर, भा ज पा सातारा विधानसभेचे प्रमुख अविनाश कदम, सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, भा ज पा सातारा जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, मंडल अध्यक्ष वैशाली टंगसाळ, अविनाश खर्शीकर, मारुती चिकणे, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी , सातारा नगरपालिकेचे सर्व सभापती, सर्व नगरसेवक, सातारा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासह अँग्रिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: Minister shivendrasinhraje bhosale distributes national flag under har ghar tiranga in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • BJP
  • Local News
  • Satara
  • Shivendrasinhraje Bhosale

संबंधित बातम्या

आरोप-प्रत्यारोप बंद करा, शेतकऱ्यांच्या मदतीला जा! एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
1

आरोप-प्रत्यारोप बंद करा, शेतकऱ्यांच्या मदतीला जा! एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश

Sanjay Gaikwad : महायुतीत पुन्हा ठिणगी! संजय गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल! ‘शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे आमदार घरी बसले असते’
2

Sanjay Gaikwad : महायुतीत पुन्हा ठिणगी! संजय गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल! ‘शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे आमदार घरी बसले असते’

Maharashtra Politics: भाजप-शिंदे गटात मतभेद? बिलो टेंडरच्या मुद्द्यावर नंदकिशोर परब यांचं स्पष्टीकरण
3

Maharashtra Politics: भाजप-शिंदे गटात मतभेद? बिलो टेंडरच्या मुद्द्यावर नंदकिशोर परब यांचं स्पष्टीकरण

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप
4

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.