पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून तपासाचा आढावा घेत आहेत. विविध तपास पथकांना कामाला लावण्यात आले आहे. घटनास्थळावरील पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे तपास सुरू आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या भंडारा-तूमसर-बालाघाट चौपदरी महामार्गाच्या कामाला पाच वर्षांनंतर अखेर वेग मिळाला आहे. ८०० कोटींच्या या प्रकल्पासाठी तुमसर ते बपेरा मार्गावर काम सुरू झाले असून भूमिअधिग्रहण प्रक्रिया वेगाने…
भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे ३०० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या ६ पदरी उड्डाणपुलाला अवघ्या तीन वर्षांतच गळती लागली असून पिलरमधून पाण्याचे लोट वाहत आहेत. २९ मार्च २०२२ रोजी लोकार्पण झालेल्या या…
लोकल गाड्यांमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मोहीम वेगाने सुरू असून, शेकडो डब्यांमध्ये ही यंत्रणा आधीच कार्यान्वित झाली आहे. यामुळे गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावी होण्याबरोबरच प्रवाशांचा प्रवास…
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चर्चगेटहून नालासोपाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून विरारमधील २२ वर्षीय तरुणाची चाकूने वार…
साताऱ्यातील सदर बाजार परिसरातील पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणाविरोधात नागरिकांनी नगरपालिकेत नगराध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सर्वेक्षणाचे आदेश देत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले.