Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp आले कामी; केवळ अर्ध्या तासात ‘त्या’ बालिकेला सुखरुप केले पालकांच्या स्वाधीन

ढरपूरहून बसमधून उतरुन मंगळवेढा शहरात जात असताना या दोघींची नजर त्या बालिकेकडे गेली. तिला मायेने जवळ घेऊन वडिलाचे नाव, आईचे नाव विचारले असता ती केवळ एकच शब्द बोलत असल्याने आई, वडिलाविषयी माहिती मिळू शकली नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 05, 2025 | 01:48 PM
WhatsApp आले कामी; केवळ अर्ध्या तासात 'त्या' बालिकेला सुखरुप केले पालकांच्या स्वाधीन

WhatsApp आले कामी; केवळ अर्ध्या तासात 'त्या' बालिकेला सुखरुप केले पालकांच्या स्वाधीन

Follow Us
Close
Follow Us:

मंगळवेढा : लहान मुले हरवल्यानंतर परत मिळणे अनेकदा अवघड होते. मात्र, मंगळवेढा शहरात एक सकारात्मक बाब समोर आली. दामाजी चौकात एक अडीच वर्षीय बालिका फिरताना मिळून आल्याने तिच्या पालकांना पोलिसांनी केवळ व्हॉटसऍपच्या माध्यमातून अर्ध्या तासात शोध घेऊन कुटुबियांच्या ताब्यात दिले.

दामाजी चौकातील श्री संत दामाजी पुतळ्याजवळ आशिया नामक अडीच वर्षीय मुलगी मंगळवारी (दि.4) सायंकाळी सातच्या सुमारास सैरावैरा फिरत असल्याचे नंदा गायकवाड व शुभांगी गायकवाड या दोघींच्या निदर्शनास आले. या दोघी पंढरपूरहून बसमधून उतरुन मंगळवेढा शहरात जात असताना या दोघींची नजर त्या बालिकेकडे गेली. तिला मायेने जवळ घेऊन वडिलाचे नाव, आईचे नाव विचारले असता ती केवळ एकच शब्द बोलत असल्याने आई, वडिलाविषयी माहिती मिळू शकली नाही. तेव्हा तिला मंगळवेढा पोलीस ठाण्यात आणले.

हेदेखील वाचा : Solapur News: 24 हजार रूग्णांना ‘आयुष्यमान भारत योजने’चा लाभ; तब्बल 55 कोटींचा निधी वितरित

सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातुकर, पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर, गोपनीय विभागाचे दिगंबर गेजगे, ठाणे अंमलदार कृष्णा जाधव, महिला पोलीस हवालदार वंदना अहिरे आदींनी सदर मुलीचे फोटो काढून शहरातील सर्व व्हॉटसऍप ग्रुपवर टाकल्यानंतर त्या मुलीच्या पालकांचा शोध लागला. सदरची मुलगी आई, वडिलांबरोबर एका कार्यक्रमस्थळी आली होती. आई, वडिल कार्यक्रमात असताना नजर चुकवून ती मुलगी रस्त्यावर आली व रोडने ती फिरत फिरत दामाजी चौकापर्यंत येऊन पोहचली.

दरम्यान, या मुलीच्या वडिलाने पोलीस ठाण्यात येऊन मुलीची ओळख सांगितल्यानंतर पोलीसांनी त्या बालिकेला त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर आई-वडिलाचा जीव भांड्यात पडला. सदर मुलीच्या वडिलाचे नाव अक्रम अब्बास मुलाणी (रा.मुलाणी गल्ली) असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Missing girl was safely returned to her parents in just half an hour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • Mangalwedha News
  • Solapur News

संबंधित बातम्या

Local Body Elections 2025: निवडणुकीचे बिगुल वाजले! सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा,१ नगरपंचायतीत उमेदवार आजमविणार नशीब
1

Local Body Elections 2025: निवडणुकीचे बिगुल वाजले! सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा,१ नगरपंचायतीत उमेदवार आजमविणार नशीब

Solapur News: 24 हजार रूग्णांना ‘आयुष्यमान भारत योजने’चा लाभ; तब्बल 55 कोटींचा निधी वितरित
2

Solapur News: 24 हजार रूग्णांना ‘आयुष्यमान भारत योजने’चा लाभ; तब्बल 55 कोटींचा निधी वितरित

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “मिशन स्वाभिमान”; विशेष कर संकलन करणाऱ्या ग्रामपंचायतीचा विशेष सन्मान
3

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “मिशन स्वाभिमान”; विशेष कर संकलन करणाऱ्या ग्रामपंचायतीचा विशेष सन्मान

Solapur News : झेडपीच्या लाचखोर विस्तार अधिकाऱ्याला अटक; मूल्यांकन प्रमाणपत्र काढण्यासाठी दोन हजारांची लाच
4

Solapur News : झेडपीच्या लाचखोर विस्तार अधिकाऱ्याला अटक; मूल्यांकन प्रमाणपत्र काढण्यासाठी दोन हजारांची लाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.