शेतकर्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे महसूल प्रशासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त पथकाने शेतावर जाऊन पिकांची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करावे.
ढरपूरहून बसमधून उतरुन मंगळवेढा शहरात जात असताना या दोघींची नजर त्या बालिकेकडे गेली. तिला मायेने जवळ घेऊन वडिलाचे नाव, आईचे नाव विचारले असता ती केवळ एकच शब्द बोलत असल्याने आई,…
भीमा नदी पात्रातून विना रॉयल्टी वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी केल्याच्या रागातून सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय रावसाहेब बेदरे (वय ४५) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
मरवडे येथे विजयकुमार येडसे यांच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये तिरट नावाचा चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सन 2024 मधील अंगणवाडी मदतनीस पदाच्या 44 जागांसाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाकडून नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी तालुक्यातून तब्बल 220 अर्ज प्राप्त झाले आहेत. जागांची…
बोराळे येथील ८० वर्षाचे वृध्द आनंदा निर्मळ व त्यांच्या पत्नी यांना रेशनचे धान्य गेल्या सहा महिन्यापासून अंगठा उमटत नाही या कारणास्तव देण्यास टाळाटाळ करीत असल्याने चक्क या वृध्द जोडप्यांनी तहसिलदार…
दुचाकी पोलीस पाटलाकडे ठेवल्याच्या कारणावरुन एका 55 वर्षीय महिलेस (Son Beaten to Mother) तिच्या मुलाने गंभीर मारहाण केल्याची घटना घडली. आरोपी मुलाने केसाला धरुन, खाली पाडून दगडाने मारुन गंभीर जखमी…