Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसेतील अंर्तगत वाद पुन्हा चव्हाट्यावर; मनसे शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून वसंत मोरे याचं नाव वगळले

पुणे शहरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीमधून मनसे नेते वसंत मोरे  यांचे नाव वगळण्यात आले आहे. वसंत मोरे हे कोअर कमिटीचे सदस्य असतांनाही नाव वगळण्यात आलं आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 15, 2022 | 02:23 PM
मनसेतील अंर्तगत वाद पुन्हा चव्हाट्यावर; मनसे शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून वसंत मोरे याचं नाव वगळले
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे शहरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीमधून मनसे नेते वसंत मोरे  यांचे नाव वगळण्यात आले आहे. वसंत मोरे हे कोअर कमिटीचे सदस्य असतांनाही नाव वगळण्यात आलं आहे. नाव वगळण्यात आल्याने वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पक्षातील काही स्थानिक नेते हे जाणून बुजून करत असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. पत्रिकेत नाव वगळण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली आहे. स्थानिक नेत्यांनी जाणूनबुजून नाव वगळले आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र मी आजही राजमार्गावर आहे कायम राहणार असल्यचेची वसंत मोरे यांनी बोलून दाखवले आहे. यामुळे मनसेतील अंर्तगत वाद पुन्हा एकदा उघड झाला आहे.

काही माध्यम प्रतिनिधींनी वसंत मोरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, पक्षात शहर पातळीवर मला टाळले जात आहे, अशी जाहीर नाराजी मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी केली आहे. मी कोणालाही टाळत नाही, मात्र मला टाळले जात आहे. असे ते म्हणाले आहेत. विषय मुद्दाम केला गेला आहे. अशा कार्यक्रमातून मला लांब ठेऊन राज साहेबांच्या मनातून उतरवणे असल्याचे वसंत मोरे म्हणाले.

[read_also content=”नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे दुचाकीवरून झाले सभास्थानी दाखल… https://www.navarashtra.com/maharashtra/urban-development-minister-eknath-shinde-entered-the-assembly-on-a-two-wheeler-nrdm-280213.html”]

माझ्याविषयी राग निर्माण झाला पाहिजे म्हणून अशा गोष्टी केल्या जात आहेत.” अशा शब्दांत आपला रोष व्यक्त करत ते म्हणाले की, “ही गोष्ट अजून मी राज साहेबांपर्यंत पोहचवली नाही. पण ही गोष्ट शहरातील सिनिअर लोकांपर्यंत पोहचवली आहे. राज साहेबांच्या मागे खूप कामं आहेत, असल्या चिल्लर कामांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. असं म्हणत वसंत मोरे यांनी शहरातील नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Mns internal disputes resurface vasant mores name was dropped from the meeting of mns city office bearers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2022 | 02:23 PM

Topics:  

  • MNSRaj Thackeray
  • pune news
  • Vasant more

संबंधित बातम्या

Local Body Elections: निवडणूक ड्युटीचा ‘ओव्हरलोड’; कनिष्ठ लिपिकांमध्ये भीतीचे वातावरण
1

Local Body Elections: निवडणूक ड्युटीचा ‘ओव्हरलोड’; कनिष्ठ लिपिकांमध्ये भीतीचे वातावरण

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?
2

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?

लहू बालवडकरांच्या वाढदिवशी ‘विकासाचा धमाका’; महसूल मंत्री बावनकुळेंकडून प्रभाग ०९ साठी भव्य विकास आराखड्याची घोषणा
3

लहू बालवडकरांच्या वाढदिवशी ‘विकासाचा धमाका’; महसूल मंत्री बावनकुळेंकडून प्रभाग ०९ साठी भव्य विकास आराखड्याची घोषणा

Pune News: म्हाळुंगे येथे राष्ट्रवादीला उस्फूर्त प्रतिसाद; पदयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग
4

Pune News: म्हाळुंगे येथे राष्ट्रवादीला उस्फूर्त प्रतिसाद; पदयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.