शिक्षण मंडळाने हिंदी भाषेची अभ्यासक्रमात सक्ती केल्याने नवी मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे. राज्य शासनातर्फे हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करत मनसेकडून आंदोलन केलं.
येत्या आगामी काळात होऊ घातलेल्या महानगर व नगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने कंबर कसली असून, उद्या दिनांक ९ जुलै २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजता, राजगड, मध्यवर्ती कार्यालय, दादर…
राज ठाकरे यांचे पुतणे आणि शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याचं ब्रृजभूषण सिंह यांनी स्वागत केलं आहे.
वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना आणि राज्यभरातील मनसैनिकांना एका ऑडिओच्या माध्यमातून एक आवाहन केले आहे. १४ जून रोजी वाढदिवसानिमित्त आपल्याला कोणी भेटायला येऊ नये, अशी विनंती राज ठाकरे…
मनसे नेते वसंत मोरे यांच्यासह दोन दिवसापूर्वी मनसेला राजीनामा दिलेले निलेश माझिरे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर वसंत मोरे यांची आणि निलेश माझिरे यांची…
पुन्हा एकदा निलेश माझीरे यांची माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यपदी निवड करण्यात आली आहे. स्वत: राज ठाकरेंनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. त्यामुळे वसंत मोरेंचा मावळा परतला असे म्हणता येईल.
राज ठाकरे यांच्या २२ मे रोजी झालेल्या सभेत मोरेंनी स्वतंत्र बाईक रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्याचदिवशी त्यांनी पक्षातील काही नेत्यांवर झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? अशा शब्दात अप्रत्यक्ष टोला…
शरद पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस संजय राऊत यांचा वापर करीत आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा भोंगा म्हणून संजय राऊत आपली भूमिका पार पाडताना दिसत आहेत. असा टोला…
राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा आल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्याच्या लाईटचा राज ठाकरेंना त्रास व्हायला लागला. त्यानंतर त्यांनी उपस्थित पत्रकारांना जगू द्याल की नाही? बंद करा तो लाईट, प्रत्येकाला वेगळं सांगत बसू…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शनिवारी वांद्रे कुर्ला कॅम्पसमध्ये झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाशी तुलना केली. या पार्श्वभूमीवर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी…
पुणे शहरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीमधून मनसे नेते वसंत मोरे यांचे नाव वगळण्यात आले आहे. वसंत मोरे हे कोअर कमिटीचे सदस्य असतांनाही…
मनसेच्या काही नेते मंडळींसह पदाधिकाऱ्यांकडूनही अयोध्या दौऱ्यावरून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी कडक शब्दांत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना केली आहे.
राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी वसंत मोरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. वसंत मोरे यांनी शनिवारी पुण्यात महाआरतीचे आयोजन केले आहे. मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून यासंदर्भात माहिती दिली आहे.
राज्यात सध्या सुरु असलेल्या भोंग्याच्या राजकारणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कडव्या शब्दांत आज टीका केली आहे.
राज ठाकरेंनी उद्या जर मशिदीवरील भोंगे उतरविण्याचे आदेश दिले, मनसैनिकांनी तसे प्रयत्न केले तर रिपब्लिकन कार्यकर्ते मशिदींना संरक्षण देतील, मुस्लिम समाजावरती अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका रामदास आठवले यांनी…
इम्तियाज जलील म्हणाले, भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्री देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नाहीत का? फक्त दाखवण्यासाठी राज ठाकरेंवर कारवाई नको. राज ठाकरेंना सहज जामिन मिळेल अशी कलमं दाखल केली आहेत.
राज ठाकरेंवर कलम, ११६, ११७, १३५, १५३ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अटकेची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न मविआ सरकार खपवून घेणार नाही. राज ठाकरे यांनी जर कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलीस त्यांच्यावरही कारवाई करतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना…
भोंग्याचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी चालवलेला हा तमाशा बंद करावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.