खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता त्यांना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांचा देखील पाठिंबा मिळत आहे.
मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला मनसैनिकांनी चोप दिला. त्यानंतर देशभरात मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. देशभरात याचे पडसाद उमटत आहेत.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करताना ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी वसंत माेरे यांना इशारा दिला.
पुण्यातील स्वारगेट आगारामध्ये पहाटेच्या सुमारास 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या धक्कादायक घटनेच्या विरोधात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राज्यामध्ये निवडणूक जाहीर झाल्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भलमोठा ताफा पाहिल्यामुळे ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे नाराज झाले आहेत.
उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे आपल्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. बेकायदेशीर कामांवर स्वतः हाती हातोडा घेत ते कारवाई करतात. कात्रजमध्ये आता पुन्हा एकदा वसंत मोरे यांनी हाती हातोडा घेतला…
पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये अस्वच्छ शौचालय आणि रुग्णालयाची झालेली वाईट अवस्था यामुळे सोशल मीडियावर टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते वसंत यांनी पुण्यातील ससून रुग्णालयाची दुरवस्था उघडकीस आणली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून वंचितमध्ये गेलेल्या वसंत मोरेंनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर वसंत मोरेंचा पक्षप्रवेश पार पडला. वसंत मोरेंनी ठाकरे गटात प्रवेश…
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वसंत मोरे पक्षप्रवेश करणार आहेत. यावेळी पुण्याहून मुंबईला जाताना वसंत मोरेंकडून मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. गाड्यांचा मोठा ताफा, हातात भगवे झेंडे घेत…
पुण्याचे नेते वसंत मोरे हे लवकरच शिवसेना ठाकरे गटामध्ये जाणार आहेत. त्यांच्या येत्या मंगळवारी शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश होणार आहे. त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोरेंवर निशाणा…
पक्षातील अंतर्गत मतभेदांनंतर मनसेला जय महाराष्ट्र करुन वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकही लढवली. पण निकालानंतर अवघ्या तीन महिन्यातच त्यांनी वंचितला रामराम केला
पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर मोरे हे पक्षप्रवेश करणार असून त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख देखील ठरली आहे.
पुण्याचे नेते वसंत मोरे हे उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. त्यामुळे सध्या वंचित बहुजन आघाडीमध्ये असणारे वसंत मोरे हे लवकरच शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय…
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत माेरे यांच्याकडे सुमारे ४ काेटी १६ लाख रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्यांच्यावर साडे तीन काेटी रुपयांचे कर्जही असल्याची माहीती प्रतिज्ञापत्रातून समाेर आली आहे.
देशात पुन्हा मोदी सरकार येणार आहे. राजसाहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करुनच बिनशर्त पाठिंब्याचा निर्णय घेतला असणार. लोकसभा निवडणुकीत मनसेचे जे पदाधिकारी महायुतीविरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे अमित ठाकरे यांनी…
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कित्येक वर्षे काम केलेले, माजी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके यांनी नुकताच असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमिन तथा एमआयएम या पक्षात…
काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत राजीमाना दिला. त्यांनी मनसेला दिलेल्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा…
पुण्यातील वंचितचे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे यांनी अनोखी शक्कल लढवत थेट ससूनच्या डीनलाच उंदीर पकडण्याचा पिंजरा भेट दिला आहे. पुण्यातील सर्वात मोठं शासकीय रुग्णालय असलेल्या ससूनमध्ये आयसीयूतील एका रुग्णाला उंदरानं…
जरांगे पाटील प्रत्येक मतदार संघात अपक्ष उमेदवार उभा करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.