Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jay Pawar News: ‘Mom आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान’…; जय पवारांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

"दुःखाचा एवढा मोठा डोंगर कोसळला असताना देखील केवळ आपल्यासाठी वहिनीसाहेब आज खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत," अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 15, 2026 | 09:37 AM
Jay Pawar News:  ‘Mom आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान’…; जय पवारांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
Follow Us
Follow Us:
  • जय पवारांची सुनेत्रा पवारांसाठी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
  • जिल्हा परिषदेच्या बैठकीत सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर
  • जय पवारांच्या पोस्टवर कमेंट्सा वर्षाव
 

Jay Pawar Social Media Post For Sunetra Pawar :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या १९ दिवसांनंतर आजही अनेकांना विश्वास बसत नाहीये. गेल्या महिन्यात २८ जानेवारीला बारामती विमानतळावर त्यांचा विमान अपघात झाला आणि यातच त्यांचे निधन झाले. अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सगळ्यात अजित पवार यांच्या आठवणीत त्यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी पुन्हा एक भावनिक पोस्ट तयार केली आहे.

मोठी बातमी ! महाविकास आघाडीत ‘या’ कारणामुळे पडली वादाची ठिणगी; ‘मातोश्री’वर होणार महत्त्वपूर्ण बैठक

जय पवार यांनी त्यांच्या आई सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar) यांचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यांत अजित पवार यांच्या आठवणीत अश्रू आल्याचे दिसत असून त्या खूपच भावनिक झाल्याचे दिसत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाचा कारभार आला. तसेच पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदही त्यांच्याकडे आले. शनिवारी जिल्हा परिषद सदस्यांच्या बैठकीत संवाद साधताना सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले होते. त्यावेळी त्यांनी पुन्हा डोळे पुसून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला आणि कामही सुरू केले.

हा क्षण जय पवार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये , ‘Dad नेहमीच आपल्या हृदयात आहेत आणि Mom आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे,’ अशी भावना व्यक्त केली आहे. दरम्यान जय पवार यांनी यापूर्वीही अजित पवार यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले होते. जय पवारांनी इन्स्टा स्टोरीवर अजित पवारांचा (Ajit Pawar) एक व्हिडीओ शेअर करत ‘डॅड तुमच्या आठवणी नेहमीच जपून ठेवेन. मिस यू डॅड’ अशी पोस्ट शेअर केली होती.

Ulhasnagar Crime: उल्हासनगरात सावकाराची गुंडागर्दी; तरुणाचे अपहरण करून लॉजमध्ये अमानुष छळ

जय पवार यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला काही तासांतच कमेंट बॉक्समध्ये कार्यकर्त्यांच्या भावनांचा महापूर आला आहे. “स्वतःचे दुःख गिळून उभ्या महाराष्ट्रासाठी लढणारी आमची माऊली”असं म्हणत एका कार्यकर्त्याने सुनेत्रा वहिनींचे वर्णन ‘महाराष्ट्राची माऊली’ असे करत त्यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे.  तर  “आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना इतकं दुःख होतंय, तर ताईंचं दुःख शब्दात मांडणं कठीण आहे, आम्ही निशब्द आहोत,” अशा शब्दांत दुसऱ्या एका समर्थकाने आपली संवेदना व्यक्त केली. खंबीर नेतृत्वाचा आधार: “दुःखाचा एवढा मोठा डोंगर कोसळला असताना देखील केवळ आपल्यासाठी वहिनीसाहेब आज खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

 

Web Title: Mom we are all very proud of you jay pawars emotional post on social media for sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati Politics
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा
1

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन
2

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
3

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.